अचानक धनप्राप्तीसाठी इथे फेका ४ काळी मिरीचे दाने, १००% लॉटरी लागेल म्हणजे लागेलच

ॐ नमः शिवाय…!

जीवनात कधीतरी अशी एखादी परिस्थिती निर्माण होते की, ज्यामुळे आपल्याला अचनाकपणे पैश्यांची गरज भासते. अशावेळी जर आपल्याला अचानक पैसे हवे असतील, तर आपण आज आम्ही सांगत असलेला हा उपाय एकदा नक्की करून बघा. या उपायाने आपल्या जीवनात अचनाकपणे पैसा येईल, नोकरीमध्ये बढती मिळेल, एखादी लॉटरी लागेल किंवा उद्योग-व्यावसायामध्ये एखादी मोठी बातमी कानावर येऊ शकेल. अशा अनेक मार्गांनी आपल्याला पैसा मिळू शकतो.

आता तुम्ही म्हणाल की जर असे प्रयोग करून पैसे मिळाले असते तर जगामध्ये प्रत्येक जन पैसेवाला श्रीमंत झाला असता, परंतु हे असे नसून या प्रयोगाबरोबर आपल्याला कर्म देखील करायचे आहे. जसे की एखाद्या वेळी आपण खुप मेहनत करतो, परंतु त्यामधून आपल्यालाला पाहिजे तेवढे यश मिळत नाही. अशा वेळी हा उपाय करने अत्यंत फायद्याचे ठरू शकते. धनलाभाचे उपाय करतांना त्याविषयी कोणाला ही सांगू नका.

जेव्हा आपण हे उपाय करतो, तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर विशेष प्रसन्न होते. ज्यादिवशी आपण हा उपाय करणार आहोत त्यादिवशी सकाळी लवकर उठून एका लाल रंगाच्या कापडामध्ये २१ तांदळाचे दाने बांधून घ्या. यानंतर ही २१ दाने बांधलेली बुरचुंडी देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवा आणि माता लक्ष्मी समोर मनोभावे कामना करा. आपल्या आर्थिकप्राप्ती मध्ये वाढ होईल यासाठी मनोकामना करा. त्यानंतर ही बुरचुंडी आपल्या पाकिटमध्ये किंवा आपण जिथे आपल्या घरातील मौल्यवान वस्तु ठेवतो तिथे ही बुरचुंडी ठेवा. जीवनात कधीही पैश्याची कमतरता पडणार नाही.

दूसरा उपाय पुढीलप्रमाणे. आपल्याला ५ काळी मिरीचे दाने घ्यायचे आहे. यानंतर ही दाने आपल्या संपूर्ण शरीरावरुन उतरवून घ्या आणि एखाद्या चौकामध्ये जाऊन चार दिशेने चार दाने फेका आणि एक दाना वर आकाशात फेका. यानंतर मागे न वळता तसेच कोणासोबत ही न बोलता घरामध्ये या.

हे दोन्ही उपाय अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे एकदा आपण हा उपया नक्कीच करायला पाहिजे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *