अरे बाप रे तुरटीचा असा उपाय सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार सुरु करूयात आजच्या लेखाला

उपाय असा आहे की आपल्या घराच्या पूर्व बाजूला जी पूर्व दिशा आहे या पूर्व दिशेला एका काचेच्या पात्रात तुरटीचा म्हणजेच फिटकरी चा एक मोठा खडा ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडसं कुंकू शिंपडायचे आता ज्या पात्रांमध्ये आपण ही तुरटी ठेवलेली आहे हे पात्र महिनाभर त्याच ठिकाणी राहील याची काळजी घ्या आणि महिन्यानंतर त्यातील तुरटीचा तुकडा घराबाहेर जाऊन दूर कुठेतरी आपण गाडयचा आहे

मातीमध्ये पुरायचा आहे आणि त्या पात्रात नव्याने दुसरा तुरटीचा खडा पण ठेवायचा आहे विश्वास ठेवा तुरटीचा हा प्रयोग इतका प्रभावशाली आहे की विवाह जुळून येतात सरकारी जॉब असेल खाजगी जॉब असेल आत्मविश्वासात वृद्धी असेल ही सर्व प्रकारची फळे प्राप्त होऊ लागतात फक्त नित्यनियमाने प्रत्येक महिन्याला हा खडा मात्र बदलावा लागतो जर तुमच्या पती-पत्नीचे आयुष्यामध्ये खूप वितुष्ट आलेला आहे

तुमच्या मध्ये सतत भांडणं होतात फक्त पती-पत्नीस नव्हे तर कोणतंही नातं सूर्या आई आणि मुलाचे आणि वडिलांचे असू दे भावा भावाचा भावा बहिणीचा असते कोणतही नात असू देत किंवा प्रेमी-प्रेमिका आहेत तर हे तुटलेले नाते संबंध पुन्हा जुळवण्यासाठी प्रेम वाढीस लागण्यासाठी आपण एका काचेच्या पात्रात दोन तुरटीचा तुकडे घ्यायचे आहेत लक्षात ठेवा दोन तुकडे आणि आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला नैऋत्य कोपरा मध्ये हे काचेचे पात्र ठेवायचा आहे

आता नैऋत्य दिशा कोणती तर दक्षिण आणि पश्चिम दक्षिण आणि पश्चिम या दोन दिशेच्या मधला जो कोपरा आहे तो आहे नैऋत्य कोपरा या कोपऱ्यात हे भांड आपण ठेवायचे आणि त्यात तुरटीच्या तुकड्यांवर आपण थोडीशी चंदन पावडर टाकायचे आहे आणि हेसुद्धा तुकडे आपण प्रत्येक महिन्याला बदलायचे आहेत हे लक्षात ठेवा नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढीस लागतं ज्यांचे दुकान चालत नाही व्यवसाय चालत नाही धंदा बिझनेस चालत नाही अशा लोकांनी एक छोटासा उपाय आपण एक एक लिटर पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एखादा मोठा खडा टाकून उकळून घ्यायचे आहे

ते तुरटीच्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल ते पाणी उकळत आणि थंड झालं की आपल्या घरामध्ये किंवा दुकानांमध्ये जिथे तुमचा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी फरशी पुसण्याचे काम आहे जिथे आपण पोछा मारतो त्या पोछा मारण्याच्या पाण्यामध्ये आपण हे पाणी थोडं थोडं रोज टाकला आणि पोछा मारा किंवा शक्य नसेल तर हे पाणी आपल्या संपूर्ण व्यवसाय स्थळी दुकानांमध्ये आपण शिंपडायचे आहे सलग तीन दिवस जर आपण हा उपाय करून पाहिला प्रत्येक महिन्यातून फक्त तीन दिवस मात्र सलग आपल्या दुकानांमध्ये व्यवसाय ठिकाणी ऑफिसमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल सकारात्मक उर्जा असेल कोणत्याही प्रकारची वास्तुदोष असेल कोणी काही केलेलं असेल या सर्व प्रकारच्या निगेटिव गोष्टी निघून जातात

तर पैशाच्या समस्या आहेत त्या उत्तर दिशेकडून सुटू शकतात उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे की जे धन अधिपती आहेत तरी उत्तर दिशेकडे आपण हव काचेचे पात्र ठेवायचा आहे मात्र विसरून जाऊ नका प्रत्येक महिन्याला यातील तुरटीचे तुकडे हे बदलायचे आहेत जुने तुकडे घराबाहेर नेऊन कुठेतरी मातीमध्ये गाडायचे आहेत किंवा पाण्यामध्ये टाकून द्या आणि नवीन तुकडे आपण टाकायचे ज्यांच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती विनाकारण त्रास देते त्रास देते तर अशा शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण संबंधित एक छोटासा उपाय सांगतो आहे

दुकान व्यवसाय व्यवस्थित चालू लागतो ज्याच्या जीवनामध्ये पैशांच्या समस्या आहेत पैसा येत नाही पैसा टिकत नाही या पैशांची आवक फार कमी आहे किंवा डोक्यावर ती मोठं कर्ज झालेला आहे अशा लोकांनी एका काचेच्या पात्रांमध्ये तुरटीचे काही तुकडे घ्यावीत आणि आपल्या घरातील उत्तर दिशेकडे उत्तर दिशा पूर्व दिशा आहे आपले नातेसंबंध विवाहाच्या समस्या आहेत त्यासाठी पूर्व दिशा आहे नातेसंबंधासाठी नैऋत्य दिशा आहे

हा उपाय करण्यासाठी सूर्योदयापूर्वी चा अर्धा तास म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीचा अर्धा तास किंवा सूर्य मावळल्या पूर्वीचा म्हणजे सूर्यास्तापूर्वीचा अर्धा तास जर तुमच्याकडे सूर्य सकाळी सात वाजता उगवतो तर सकाळी साडेसहा ते सात या वेळेत हा उपाय करा किंवा सूर्यास्त सूर्य जर सायंकाळी सात वाजता मावळतो तर सायंकाळी साडेसहा ते सात या दरम्यान हा उपाय करायचा आहे एकदा सुर्य उगवल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करता येत नाही यासाठी आपण एक तुरटी चा मोठा तुकडा घ्यायचा आहे

त्यावरती काजळाच्या मदतीने काळ काजळ असतो त्या काजळाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि मनोमन कल्पना करायचे आहे की अमुक अमुक शत्रू मला जो त्रास देत आहे तो त्रास आजपासून बंद झालेला आहे वर्तमान काळात हे बोलायचे आणि असा हा तुरटीचा तुकडा आता क्रिया केवळ आणि केवळ शनिवारच्या दिवशीच करायचे आहे शनिवारी सकाळी करा किंवा सायंकाळी करा

आणि अशा प्रकारे बोलून आपण हा तुकडा आपल्या घरापासून दूर जाऊन कुठेतरी मातीमध्ये गाडायचा आहे आता दूर जाताना जाताना शक्यतो कुणी तुम्हाला अडवणार नाही याची मात्र काळजी घ्या कुणाशी बोलायचं नाहीये एकदा तुकडा गाडला की घरी परत येताना पुन्हा मागे वळून बघण्याची सुद्धा चूक करायची नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुरटीचे काही अत्यंत प्रभावशाली की आपणही करून पहा आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *