आजच घरामध्ये हे एक फुल फळ आणा, पैसा या फळाच्या मागे मागे तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल !

मित्रांनो भरपूर पैसा मिळवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. काही उपाय हे तंत्र मंत्र शास्त्र आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. आपल्यापैकी अनेक जण मेहनत तर करतात परंतु त्या मेहनतीचे फळ मात्र आपल्याला वेळेवर मिळत नाही. भरपूर काम करून देतील पैसा हा काही पुरत नाही. अनेकदा प्रामाणिकपणे मेहनत करता करता आपले आयुष्य निघून जाते आणि अनेक इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्णच राहतात, या सगळ्या घटना तुमच्या याबाबतीत अशा सगळ्या घटना घडत असतील आणि तुमच्यासाठी महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अड’चणी लवकरच दूर होऊन जाणार आहे आणि भविष्यात तुम्हाला कधीच पैशाची कमतरता देखील भासणार नाही. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका फळाची आवश्यकता लागणार आहे. हे फळ, फुल तंत्र मंत्र शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या फळाच्या उपयोगाणे तुमच्या घरामध्ये प्रत्यक्ष माता महालक्ष्मी प्रवेश करणार आहे.

हे फळ घरामध्ये आणताच पैसा देखील आकर्षित होणार आहे आणि पैसा आपोआप तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. आलेला पैसा हा भविष्यात कधीच बाहेर जाणार नाही आणि म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदणार आहे, चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि आपल्याला नेमके कोणते फळ आज घरामध्ये आणायचे आहे त्याबद्दल… हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा लवकरच बाहेर पडणार आहे. या फळाच्या उपयोगाने जर तुम्हाला कोणताही वाईट काळ जीवनामध्ये चालू आहे. शनी पीडा, राहू, केतू यांची वक्रदृष्टी असेल तरी तुमचे काहीही वाकडे होणार नाही. या फळांमध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या जीवनामध्ये सगळी सुख शांती खेचून आणण्याची क्षमता आहे.

आजच्या लेखामध्ये आपण ज्या फळाबद्दल जाणून घेत आहोत ते फळ म्हणजे धोतराचे आहे. धोतराचे फुल हे शिवशंकरांना प्रिय आहे. जर आपण शिवशंकरांची पूजा आराधना करताना धोतराचे फुल वापरले तर आपल्याला खूप सारे मनो वांच्चित फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला धोतराच्या फुलाचा एक भाग आपल्याला आज उपयोगात येणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. जर तुमच्यावर कोणी करणी, बाधा वाईट पिडा, नजर दोष केली असेल तर या सर्व गोष्टी लवकरच दूर होणार आहे.
हा उपाय प्रामुख्याने आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु हा उपाय करताना आपल्याला सूर्यास्त झाल्यावर करायचा नाही, यासाठी आपल्याला धोतराच्या झाडाकडे जायचे आहे आणि आपल्याला सोबत श्रीफळ, वाटी, दूध, अगरबत्ती, हळद-कुंकू घेऊन जायचे आहे आणि धोतराच्या झाडाला विनंती करायची आहे आणि म्हणायचे आहे की हे धोतराचे झाड आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेण्यास नेण्यासाठी आलेला आहोत.

आणि आम्हाला तुमच्या झाडाची एक वस्तू हवी आहे ती वस्तू तुम्ही नेण्यासाठी परवानगी द्या. तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये सुख शांती वैभव धनाचे आगमन होऊ द्या असे म्हणायचे आहे आणि धोतराचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे. हे मूळ घरी आल्यानंतर आपल्याला पवित्र करायचे आहे, म्हणजेच गंगाजलाने व पंचामृत आणि हे मूळ आपल्याला धुवायचे आहे त्यानंतर हे मूळ आपल्याला देव्हाऱ्यासमोर ठेवायचे आहे व्यवस्थित पूजा विधी करून आपल्याला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये हे मूळ बांधून ठेवायचे आहे. हे मूळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता, असे केल्याने तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रसन्न होईल व प्रवेश करेल. या मुळाचे तुम्ही ताबीज देखील बनवून ठेऊ शकता. हे ताबीज परिधान केल्याने तुमच्या आजूबाजूला कोणतीच नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करणार नाही आणि तुम्हाला नेहमी एक संरक्षण कवच प्रदान होईल अशा प्रकारे हा उपाय अवश्य करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *