आज मोक्षदायिनी अमावस्येची रात्रीपासून 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या पाच राशी
सर्वपित्री अमावशेच्या नंतर या राशींचे आयुष्य संपूर्णपणे बदलणार आहे. हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्ष पंधरवाड्यात येणारी सर्वपित्री अमावश्या देखील विशेष महत्त्वाची आहे. भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष मध्ये येणाऱ्या या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे देखील म्हटले जाते. ही अमावस्या विशेष महत्त्वाची आहे, कारण यादिवशी ब्रम्हयोग देखील बनत आहे.
या अमावस्येनंतर पितृपक्ष संपणार असून शारदीय नवरात्री सुरु होणार आहे. या अमावस्येला अनेक शुभ घटना घडणार असून ,याचे आपल्या राशीवर थेट परिणाम होणार आहे आणि आपल्या राशीचे भाग्योदय घडून येणार आहे.
मेष :- या अमावस्येपासून पुढील येणारा काळ मेष राशीसाठी विशेष फायद्याचे आहे. आता आपल्या जीवनातील संकटे संपणार असून, प्रगतीचे दिवस सुरु होणार आहे. मानसिक ताण- तनाव आणि मनावर असणारे भीतीचे वातावरण आता संपणार आहे. घर परिवारात सुरु असणारे कलह आता संपणार आहेत. नकारात्मक काळ संपणार असून आपल्या जीवनात शुभ घटना घडायला सुरुवात होतील.
येणाऱ्या काळात ग्रह-नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनणार आहे. उद्योग-व्यावसायात भर-भराटीचे दिवस येणार आहे.आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरतील. गरजु लोकांना दानधर्म करने हिताचे ठरेल.
वृषभ :- वृषभ राशीवर अमावस्येचे अनुकूल परिणाम दिसून येणार आहे. भाग्य अचानक कलाटनी घेईल. कौटुंबीक जीवनात सुरु असलेली समस्या आता संपणार आहे. मानसिक तान- तनाव दूर होणार असून, कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुख सुविधेसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्रकरणात सुरु असलेल्या समस्या संपतील आणि तपरिणामस्वरूप प्रेमी जोडप्यांच्या प्रेमामध्ये वाढ होईल. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. हाती घेतलेले कामे पूर्ण होतील.
मिथुन :- मिथुन राशीवर ग्रह-नक्षत्राचा शुभ परिणाम होणार असून ,या अमावस्येनंतर आपल्या जीवनात सुख-शांती नांदेल. मागील काळात राहिलेली कामे आता पूर्ण होतील. यशप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे.वैवाहिक जीवनात सुरु असणाऱ्या समस्या संपणार असून , वैवाहिक जीवनात चांगले दिवस येणार आहे.
सिंह :- सिंह राशीवर अमावस्येचे प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात शुभ काळ असणार आहे. याकाळात आपल्या जीवनाचे भाग्योदय घडून येणार आहे. याकाळात आपल्या महात्त्वाकांक्षेमध्ये वाढ होणार असून, आपण मोठे यश प्राप्त करणार आहत. नव्या आर्थिक योजना मार्गी लागणार असून, आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग खुले होणार आहे. उद्योग-व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे.
Recent Comments