आज शुक्रवार नवरात्रीचा दुसरा दिवस अनेक वर्षानंतर बनत आहे हा राजयोग, या राशि होणार आहेत मालामाल..

नवरात्रीचा आजचा शुक्रवार या काही राशींसाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे.यादिवसापासून आपल्या राशीवर देवीची कृपा बरसायला सुरुवात होणार असून, आता आपल्या राशीचे भाग्योदय घडण्यास वेळ लागणार नाही. मनुष्याला त्याच्या जीवनात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. दुःख आणि कष्टी जीवन जगल्यानंतर मनुष्याच्या जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. आजचा शुक्रवार पासून असाच काहीसा अद्भुत काळ आपल्या राशीत सुरु होणार आहे.

माता दुर्गा आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसायला सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील अशुभ काळ संपणार असून , जीवनातील अनुकूल आणि शुभ काळ सुरु होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगती आणि उन्नतीसाठी प्रगतिशील ठरणार आहे. मागील काळात आपण अनेक दुःख-यातना सहन केल्या असतील, परंतु येणारा काळ हा आपल्यासाठी आनंददायी ठरणार आहे.

आज मध्यरात्रीपासून आश्विन शुक्ल पक्ष , स्वाती नक्षत्र , दिनांक ८ ऑक्टोंबर पासून शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून , उद्याचा येणारा शुक्रवार हा नवरात्री मध्ये येणारा शुक्रवार असल्याकारणाने या शुक्रवारला विशेष असे महत्त्व आहे. यादिवशी माता लक्ष्मी ची पूजा केल्याने दुर्गा देवी सोबत माता लक्ष्मी देखील आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होतील. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी :-

१) मेष :- उद्याच्या शुक्रवारपासून मेष राशी असणाऱ्यांच्या जीवनात अनेक आश्चर्यजनक बदल होतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होण्यास सुरुवात होतील. खुप दिवसांपासून योजून ठेवलेले कामे आता पूर्ण कराल.

नवीन कार्य सुरु करण्यात येणारे अडथळे आता दूर होतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कामांची फळे आता मिळण्यास सुरुवात होईल. उद्योग- व्यापारात नफा होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे. व्यापारातून मोठ्या प्रमाणात आवक वाढेल. कौटुंबीक जीवनात सुख-शांती वाढेल घरात सुख-शांती नांदेल. माता दुर्गेला लाल फूल वाहने हिताचे ठरू शकते.

२) मिथुन :- मिथुन राशीवर दोन्ही देवींची विशेष कृपा बरसणार आहे. दोन्ही देवींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता संपणार आहे. याकाळात आपण अर्थिकदृष्ट्या भक्कम होणार आहत. आपल्या पराक्रमामध्ये आणि साहस मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपल्या महत्त्वकांक्षेमध्ये वाढ होणार असून यामुळे जीवनात आपण मोठी प्रगती कराल. उद्योग-व्यापार क्षेत्रात आपण खुप मोठी प्रगती करणार आहत. यादरम्यान व्यावसायानिमित्त प्रवास घडून येतील. नवरात्रीला दुर्गा चालिसेचे पठन करने फायद्याचे ठरेल.

सिंह :- सिंह राशीवर दोन्ही देवींची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्यात असलेले नेतृत्व कौशल्य आपल्याला करियर मध्ये खुप उपयोगी पडेल. आर्थिक प्राप्ती साधारण असेल. कौटुंबीक जीवनात सुरु असलेले भांडण-तंटे आता संपणार असून घरात सुख-शांती वाढेल. याकाळात माता लक्ष्मी आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहे. माता लक्ष्मीला पिवळे फुल, पिवळे वस्त्र आदि समर्पित करावे.

तूळ :- तूळ राशी असणाऱ्या लोकांच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार असून त्यांचे भाग्योदय पलटायला वेळ लागणार नाही. देवी लक्ष्मी आपल्यावर विशेष प्रसन्न होणार असून,देवी लक्ष्मी चे आपल्याला आशीर्वाद लाभणार आहे. मागील काळात व्यावसायात झालेले नुकसान आता लवकर भरून मिळेल. बेरोजगारांना लवकरच रोजगाराच्या संधी चालून येणार आहे. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी हितकारी ठरेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *