आज 22 सप्टेंबर पासून ५ राशिंच्या भाग्यात बनत आहे महासंयोग, पुढील 6 वर्ष या राशिंसाठी असतील विशेष लाभकारी…..
उद्या २२ सितंबर पासून या ६ राशींच्या जीवनात अत्यंत शुभ घटनाघडायला सुरुवात होणार आहे. जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभ अवस्थेत येतात तेव्हा आपल्या नशिबाची दारे उघडल्या जातात आणि यामुळे आपल्या आयुष्यात अत्यंत शुभ अशा घटना घडायला लागतात, तसेच जीवनात यश मिळायला सुरुवात होते. ग्रह-नक्षत्रांची शुभ दशा आपल्या आयुष्याला कलाटनी देणारे ठरतात. मागील काही काळापासून जीवनात सुरु असलेली वाईट काळ आता संपणार असून सुख-समृद्धीचे दिवस सुरु होणार आहेत.
२२ सितंबर बुधवार रोजी ‘बुध’ हे राशी परिवर्तन करणार आहेत. भाद्रपद कृष्ण पक्ष, रेवती नक्षत्र दिनांक २२ सितंबर बुधवार रोजी बुध हे कन्या राशीतून तूळ राशिमध्ये प्रवेश करणार आहे. तूळ राशीमध्ये आधिपासूनच शुक्र देखील उपस्थित आहेत. त्यामुळे शुक्र आणि बुध या दोन्हींचे तूळ राशित एकत्र येणे खुप महत्त्वाचे ठरत आहे. आता पुढील काळात बुध या राशिचे होणारे गोचर या पुढील ५ राशींसाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.
१) मेष :- बुधाचे होणारे गोचर मेष राशिसाठी अत्यंत फायद्याचे मानले जात आहे.बुध आपल्या सप्तमं भावामध्ये गोचर करत आहे. याचा उद्योग-व्यावसायामध्ये खुप फायदा होणार आहे. आपल्याला करियर क्षेत्रात उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात मोठी भरारी घ्याल. नियोजित केलेली कामे यशस्वी होतील. आपल्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक कार्यामध्ये कौतुक होईल.
२) मिथुन :- बुधाचे हे राशिपरिवर्तन मिथुन साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. करियर मध्ये उत्तम संधी चालून येतील. निश्चित केलेली कामे पुर्णत्वास जातील. नवीन व्यावसाय सुरु करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. याकाळात आपल्या कार्यकुशलतेमध्ये प्रगती घडून येणार आहे. आपल्या प्रगतीसाठी अनुकूल असा काळ आहे. समाजामध्ये असलेली मान-सन्मान-प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.
३) कन्या :- बुधाचे तूळ राशित होणारे राशांतर कन्या राशिसाठी फायद्याचे ठरणार आहे. याकाळात बुध आपल्याला शुभ फळ देणार आहे तसेच धनसंपत्ती मध्ये देखील वाढ होईल. तुमची वाणी मधुर होईल आणि यामुळे कुटुंबात सुख-शांती नांदेल. साहित्य, कला तसेच पत्रकारिता क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे.
४) तूळ :- आपल्या राशित होणारे बुधाचे गोचर आपल्यासाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व कामे पूर्ण होतील. व्यापारातून चांगली वार्ता कानावर येईल. प्रेमी-युगलांसाठी आनंदाचे दिवस येणार आहे. कार्यकुशलतेमध्ये वाढ होईल आणि आपल्याला व्यापार क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
४) मकर :- बुधाचे हे राशिपरिवर्तन मकर राशिसाठी खुप फलदायी ठरणार आहे. करियर साठी हा काळ प्रगतीचे ठरणार आहे. करियर च्या नवीन संधी चालून येतील. अनेक दिवसांपासून रखडलेली योजना आणि कामे पूर्ण होतील. जीवनाला सुखी- समृद्धी बनवण्यासाठी जे जे निर्णय घेतलेले असतील, ते सफल होतील. वैवाहिक जीवनात सुख लाभणार असून, अचनकपणे आपल्याकडे पैश्यांची आवक वाढेल.
५) मीन :- बुधाचे तूळ राशित होणारे गोचर मीन राशिसाठी खुप फ़ायद्याचे ठरणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये लाभ होणार आहे. उद्योग-व्यावसायाशी निगडित एखादी मोठी वार्ता कानावर येईल. याकाळात आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. व्यावसायाचे विस्तार होईल. बुधाच्या आशिर्वादाने येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
Recent Comments