आपल्या मुलांसाठी महिलांनी रोज सकाळी करा हे काम भविष्यात मुलांवर कोणतेही संकट येणार नाही !

श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे आई आणि मुलगा हे नातं अत्यंत पवित्र आहे. जगामधील आई मुलाचे नाते हे एक महत्त्वाचे नाते मानले जाते आणि प्रत्येक आई आपल्या मुलाच्या कल्याणासाठी नेहमी सकारात्मक विचार करत असते. आपल्या मुलाचा कसा उत्कर्ष होईल त्याची प्रगती कशी होईल त्याचे जीवन सोपे कसे राहील याचा प्रत्येक आई विचार करत असते. एक वेळ आणि उपाशी राहील परंतु आपल्या मुलांना नेहमी पोटभरून जेवायला देत असते. आपल्या मुलांचा नेहमी भविष्यात सकारात्मक विचार करत असते. जर आपला मुलगा आजारी असेल किंवा मुलाला काही अड’चणी निर्माण होत असेल तर आई बेचैन होऊन जाते. तुमच्या बाबतीत देखील अशा काही घटना घडत असतील, तुमच्या मुलाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही जर एक उपाय केला तर तुमच्या मुलाच्या जीवनात नेहमी आनंदी आनंद निर्माण होणार आहे.

मुलाचे जीवन अगदी समृद्ध बनणार आहे. स्वामी समर्थ यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला व तुमच्या मुलाला भविष्यात खूप सार्‍या सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहे. स्वामी समर्थ तुमच्या जीवनामध्ये नेहमी प्रकाश आणतील यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा व तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक उपाय प्रत्येक व्यक्तीने अगदी मनापासून करणं गरजेचं आहे कारण की एखादी कार्य जर आपण मनापासून केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. मित्रांनो आपल्या घरातील महिला ही माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. माता भगवती चे स्वरूप मानले जाते, आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये माता ही तरी शक्तीचे स्वरूप देखील समजले जाते.

प्रत्येक आई आपल्या मुलाचा चांगला विचार करत असते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आईने जर आपल्या मुलासाठी हा उपाय केला तर त्या मुलाला नेहमी भविष्यात लाभ होणार आहे. जर तुम्ही नेहमी देवभक्ती करत नसाल किंवा देवपूजा करत नसाल तरी काही हरकत नाही परंतु जर तुम्ही हा उपाय केला तरी तुमच्या मुलाला भविष्यात खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत यासाठी आपल्याला म्हणजेच मातेला सकाळी आंघोळ करून देवघरात बसायचे आहे आणि देवापुढे एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. एक शुद्ध दूध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलाचे नाव मनामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या मुलाचे सर्व संकट दूर व्हावे त्याला भविष्यात यश मिळावे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक मंत्र जप आपल्याला करायचा आहे.

हा मंत्र तुमच्या मुलाच्या आयुष्यात सुख शांती वैभव आणणार आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे

“ओम नमो भगवते वासुदेवाय” हा श्रीविष्णू देव यांचा मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे म्हणजेच 108 वेळा हा मंत्र उच्चार करायचा आहे, असे केल्याने तुमच्या मुलाला भविष्यात खूप सार्‍या गोष्टी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर माता महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांचा कृपा आशीर्वाद देखील मिळणार आहे म्हणून आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिलेने मातेने हा उपाय आवश्य करायला हवा. काही दिवसातच तुम्हाला या उपायाचे इच्छित फळ देखील मिळाले आहे, असे दिसून येईल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *