उदारी वाढली असेल, पैसे वसूल होत नसेल कारा फक्त “हा” उपाय पैसे बुडवणारा घरी येऊन पैसे हातात देईल जबरदस्त

समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल, तर अशा वेळी आपले उधार दिलेले पैसे किंवा उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा तांत्रिक तोटका आपण करू शकतात. काळजी करू नका, हा तोटका केल्याने समोरच्या व्यक्तीला कोणतीही इजा किंवा नुकसान पोहोचत नाही. हा उपाय शुक्रवारी करायचा आहे, शक्यतो रात्री केला तर अति उत्तम हा उपाय करण्यासाठी आपण काही कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत.

थोडे जास्त घ्या, आणि या कापूरच्या वड्या जाळुन त्यातून जो धूर बाहेर निघेल, त्या धुरा वरती एखादे पात्र आपण धरायचे आहे, हे पात्र धरल्यानंतर जी काजळी त्या पात्रामध्ये जमा होईल, या काजळी मध्ये तुपाचे किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत. मोहरीच्या तेलाला सरसोका तेल असे हिंदीमध्ये म्हणतात, त्यापासून हे तेल आणि काजळी एकत्र करून त्यापासून काजळ बनवायचे आहे. आणि या काजळाने तुमच्या शत्रूचा फक्त पहिले नाव लिहायचे आहे, त्याच्या वडिलांचे नाव किंवा त्याचे आडनाव लिहिण्याची गरज नाही…!

मित्रांनो हा तोटका पूर्ण विश्वासाने करा, पूर्ण श्रद्धेने करा, तुमचे पैसे जो मागूनही लवकर देत नाही, तुमचे पैसे जो बुडवणार आहे किंवा बुडवलेले आहे, तो व्यक्ती स्वतः घरी येऊन तुमचे पैसे तुम्हाला परत करेल…!मात्र पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायला हवा. हे काजळ बनवल्यानंतर आपल्या शत्रूचे नाव लिहायचे आहे, भूर्जपत्रावर या भूज पत्राला भोजपत्र असेही म्हणतात… तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट वरून सुद्धा त्याची खरेदी करू शकता.

भूर्जपत्र किंवा भोजपत्र असं म्हणतात जर ते उपलब्ध झाले नाही, तर एखाद्या साध्या कागदावर ज्या वरती रेषा मारलेल्या नाहीत, अशा कोऱ्या कागदावर सुद्धा आपण आपल्या शत्रूचे नाव लिहु शकता. हे नाव लिहिल्यानंतर हा कागद आपल्या कपाटांमध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा एखाद्या अशा बंदिस्त जागी ठेवायचा आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता… लक्षात घ्या जर तुम्ही डब्यामध्ये तुमचे पैसे साठवता, त्या डब्यांमध्ये हा कागद ठेवायचा आहे, आणि त्या कागदावर जीथे नाव लिहलेले आहे, तिथे काहीतरी जड वस्तू ठेवून द्या.

कोणतीही जडवस्तु जेणेकरून ते नाव खाली दबले जाईल, त्यावरती प्रचंड दाब पडेल, अशी वस्तू ठेवा तीन-चार दिवस फक्त वाट पहा. तुमचा शत्रू तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत करेल, मित्रांनो हा तोटका करताना त्याची वाचता, कुठेही करू नका, म्हणजे तुम्ही हा टोटका करणार आहे, करत आहे किंवा केलेला आहे, हे कृपया कोणालाही सांगू नका अन्यथा या तोटक्याचा चा प्रभाव तात्काळ नष्ट होतो, अवश्य करून पाहा..

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *