या राशींवर असलेली शनीची साढे’साती संपणार, 13 आणि 14 तारखे पासून सातव्या शिखरावर असेल या ४ भाग्य…
नमस्कार,ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रामध्ये झालेले बदल मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणतात. जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभावस्थेत येतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात बदल घडल्याशिवाय राहत नाही.
असाच काहीसा शुभ काळ या काही राशींच्या जीवनात सूरु होणार असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपत असून आता सुखाचे दिवस सुरु होणार आहे.येणाऱ्या काळात असाच काहीसा शुभ काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुरु होणार आहे. यामुळे आपल्या जीवनात सुरु असलेले दुःखाचे दिवस आता संपणार आहे, मनामध्ये असलेली भिती आता नाहीशी होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार असून जीवनात मोठे यश प्राप्त कराल.
११ ऑक्टोंबर रोजी शनिदेव आपली चाल बदलणार असून शनिदेव मकर राशीत प्रवेश करणार आहे.सध्या शनिदेव वक्री चालीने चालत असून आता यानंतर ते सरळ चालीने चालणार आहेत. सध्या शनि वक्री असून गुरु आणि शनी यांची युती आहे. पंचांगशास्त्रानुसार आश्विन शुक्ल पक्ष, ज्येष्ठ नक्षत्र ,दि. ११ ऑक्टोंबर सकाळी ०७:४७ वाजता शनि मार्गी लागणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी..
● मेष :- शनीचे मार्गी लागणे आपल्या राशीसाठी फायद्याचे ठरणार आहे. उद्योग, व्यापार आणि करियर क्षेत्रात मोठी प्रगती करणार आहात.आपल्या जीवनात सुरु असलेले दुःखाचे दिवस आता संपणार असून आता तुम्ही जीवनात यश प्राप्ती करणार आहात. करियर मध्ये मोठ्या संधी चालून येतील. बेरोजगारांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. परंतु कोणतेही व्यवसाय सुरु करण्याच्या आधी तज्ञांचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जीवनात निर्माण झालेले गैरसमज आता दूर होतील.
● मिथुन :- मिथुन राशीवर शनीचे चाल बदलने खुप प्रभावी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये जवळीक निर्माण होईल. प्रेमी युगलांमध्ये प्रेम वाढण्यासाठी अनुकूल असा वेळ आहे. कार्यक्षेत्र आणि करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. याकाळात बंद पडलेली कामे आता पुन्हा सुरुवात होतील. याकाळात आपण एखाद्या दुविधेमधून बाहेर निघू शकता.
● कन्या :- कन्या राशीला शनी याकाळात विशेष लाभदायक फळ देणार आहे. उद्योग-व्यापारात भरभराटी यायला सुरुवात होणार आहे. करियर क्षेत्रामधून आनंद देणारी एखादी घटना कानावर येऊ शकते. घरात सुख-शांती नांदेल तसेच याकाळात आर्थिकप्राप्ती उत्तम राहणार असून. जीवनात मोठे यश प्राप्त कराल.
● तूळ :- तूळ राशीवर शनिचा विशेष प्रभाव राहणार आहे. आपल्या परिवारात सुख,शांती आणि समृद्धि मध्ये वाढ होणार आहे. याकाळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, तसेच एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग बनत आहे.सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल. भौतिक सुख-सुविधा देणाऱ्या वस्तुंमध्ये वाढ दिसून येईल.
या आहेत त्या चार भाग्यवान राशी ज्यांच्यावर शानिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.
Recent Comments