उद्या सुर्य करणार राशी परिवर्तन या 6 राशींचे भाग्य चमकणार पुढील 11 वर्षं खुप जोरात असेल यांचे नाव धन
ग्रहांचा राजा सूर्याची राशी बदलणार आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी सूर्य स्वराशी सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. सकाळी 07.35 च्या सुमारास सूर्याचे राशी परिवर्तन होईल.
यानंतर 16 ऑक्टोबरपर्यंत सूर्य कन्या राशीत राहील. कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण 6 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्य गोचर शुभ सिद्ध होईल.
मेष- सूर्याच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांची सर्व कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील आणि एकामागून एक यश मिळेल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील.
कर्क- सूर्याचे हे भ्रमण कर्क राशीच्या लोकांचे सर्व रोग दूर करेल. आरोग्य चांगले राहील. जे अनेक दिवसांपासून त्रस्त होते, त्यांच्या अडचणी दूर होतील.
तूळ- रवि गोचर तूळ राशीच्या लोकांना परदेश दौऱ्यावर पाठवू शकतो. ज्या लोकांचे अनेक दिवसांपासून परदेशात जाण्याची योजना होती ती आता पूर्ण होतील. तसेच काही चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक- सूर्याच्या राशी बदलामुळे धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची कमाई वाढल्याचा आनंद तुम्हाला मिळेल, यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील.
धनु- सूर्याचा कन्या राशीत प्रवेश विशेषत: व्यावसायिकांना लाभदायक ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नफा वाढतच राहील. तब्येत सुधारेल. समस्या कमी होतील.
मीन – सूर्याचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी देईल. त्यांना भविष्यात लाभ मिळेल. गुंतवणुकीसाठी, घर आणि कार खरेदीसाठी उत्तम काळ आहे.
Recent Comments