एका महिन्यातच स्वामींची मनापासून केलेली सेवा तुम्हाला धनवान बनवेल समाजामध्ये मानसन्मान मिळेल , स्वामींची पूजा करताना या गोष्टीचे आवश्यक ध्यान ठेवा !!

आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही मनापासून केला तर तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतील. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुम्ही खूप सारे मेहनत करतात, खूप सारा पैसा कमवत आहात, प्रामाणिकपणे काम करत आहात परंतु त्याचे फळ काही तुम्हाला वेळेवर मिळत नसेल, घरात आजारपण दिवसेंदिवस वाढवलेले वाढत असेल, घरातील सदस्य आजारी पडत असेल आणि खूप मेहनतीने कमावलेला पैसा हा डॉक्टरांकडे जात असेल तर या सर्व अड’चणी पासून तुम्हाला मुक्तता देणारा आजचा उपाय आहे.

आजचा उपाय म्हणजेच जर तुम्ही पुढील 30 दिवस स्वामी समर्थ यांची मनोभावे प्रार्थना केली किंवा पूजा केली तरी पुढील 30 दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसून येणार आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांची पूजा करायची नसेल तर अशावेळी तुम्ही तुमचे इष्ट देवता म्हणजेच कुलदेवता किंवा कुलस्वामिनी यांची देखील पूजा करू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व देव आणि देवी एकच आहे. एक सकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्य करत असते आणि यालाच आपण परमेश्वराची शक्ती म्हणून संबोधत असतो. ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनेक संकटातून मार्ग दाखवत असते. आशेचा किरण दाखवत असते आणि म्हणूनच या ऊर्जेला प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवं.

आजचा वय तुम्हाला अगदी मनोभावे करायचे आहे. कोणी तुम्हाला सांगत आहे म्हणून करायचा नाही कारण की जर एखादा उपाय आपण श्रद्धेने करू तर त्या उपायाचे फळ देखील आपल्याला लवकर प्राप्त होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे. या सूत्राचे पठण करताना तुम्हाला पुढील तीन दिवस पठण करायचे आहे. जर हा उपाय करत असताना तुम्हाला काही अड’चण आली तर तुम्ही ते दिवस सोडून पुन्हा पुढील दिवसापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र पठण केल्यानंतर आपल्याला अकरा माळ स्वामी समर्थ यांच्या मंत्रांची करायचे आहे आणि त्यानंतर तीन वेळा स्वामी तारक मंत्र ऐकायचा आहे.

जर तुम्हाला हा मंत्र पाठ नसेल तर तुम्ही गुगलवर हा मंत्र उच्चार देखील ऐकू शकता. हा उपाय तीस दिवस अगदी मनोभावे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व वाईट घटना दूर होऊन जातील आणि तुमच्या जीवनामध्ये स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तर मिळणार आहे पण त्याचबरोबर श्री वेंकटेश म्हणजे श्री विष्णू व माता महालक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप सारे चांगले क्षण येऊ लागतील. जीवनामध्ये कधीच आर्थिक अड’चण निर्माण होणार नाही आणि तुम्ही लवकरच धनवान श्रीमंत व्हाल

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *