ऑक्टोबर 2021 मध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या 4 लकी राशी,सुख समृद्धी मिळेल

मनुष्याच्या जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रह-नक्षत्रानुसार माणसाच्या जीवनात अनेक बदल होतात. जर ग्रह-नक्षत्र शुभ स्थितीत असतील तर आपल्या जीवनात चांगले दिवस यायला वेळ लागत नाही. बदलती सकारात्मक ग्रहदशा आणि ईश्वरी शक्तीचा आशिर्वाद मनुष्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणते. आजच्या सोमवारपासून असेच शुभ दिवस या राशींच्या जीवनात येणार आहे, सोबतच महादेवाची कृपा आपल्यावर बरसणार आहे.

आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र, दिनांक २७ सितंबर रोजी सोमवार लागत आहे.सोमवार हा भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पावन आणि शुभ दिवस मानला जातो. जेव्हा महादेव आपल्यावर खुश होतात तेव्हा आपले आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. पंचांग शास्त्रानुसार बुध या दिवशी मार्गी लागणार आहेत. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात.

ते बुद्धी, कला ,गणित, उद्योग, व्यवसाय अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात.बुध यादिवशी मार्गी लागणार आहे. बुधाचे मार्गी लागणे १२ ही राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

१) मेष :- मेष राशिवर महादेवाची विशेष कृपा बरसनार असून, बुधाचे मार्गी लागणे आपल्यासाठी विशेष फायद्याचे ठरणार आहे. याकाळात आपली प्रगती मध्ये वाढ होईल. बुद्धीला विलक्षण तेज मिळेल. निर्णयक्षमतेत वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रात संधी चालू येणार असून, बंद पडलेली कामे आता पूर्ण करून घ्याल. व्यापार- उद्योग मध्ये नवीन संधी येतील. नवीन कार्य सुरु करण्यास उत्तम वेळ आणि संधी येईल. कौटुंबीक जीवनात सुख-शांती वाढेल.

२) मिथुन :- मिथुन राशीसाठी सोमवार पासून पुढील काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. अनेक दिवसांपासून अडकलेला पैसा आपल्याला परत भेटेल. जीवनात आर्थिक प्राप्तीचे स्त्रोत वाढणार आहे. आता यशप्राप्तीच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे सरकणार आहोत. उद्योग-व्यापारात नवीन संधी चालून येतील. व्यापारासाठी केलेले प्रवास विशेष लाभकारी ठरतील.स्वतःच्या बुद्धीचा वापर करून खुप मोठी ऊंची गाठणार आहत. तसेच नावलौकिक मध्ये देखील वाढ होईल.

३) सिंह:- भगवान महादेवाची विशेष कृपा बरसणार असून, बुधाचे मार्गी लागणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.नौकरवर्गासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. उद्योग-व्यापारात मनाप्रमाणे कामे होतील. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर खुश होतील.

४) कन्या :- महादेवाची विशेष कृपा बरसणार असून ,बुधाचे मार्गी लागणे आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग- व्यावसायात अपेक्षित असलेले यश मिळेल. आतापर्यंत कठीन वाटणारी कामे आता सोपे वाटतील. याकाळात अचानकपणे धनप्राप्तीचे योग जुडून येतील. आर्थिक समस्या संपतिल. आपली आर्थिक क्षमता वाढणार आहे. नोकरी मध्ये येणाऱ्या समस्येवर मात कराल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *