ऑगस्टच्या शेवटचा आठवडा या राशींना हेणार धन लाभ, संपत्तीत होणार वाढ
नमस्कार
मेष- कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. विवाह योगही बनत आहेत.
मिथुन- आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवहार करण्यासाठी वेळ पुरेसा आहे. नवीन वाहन किंवा घर मिळण्याची शक्यताही निर्माण होत आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांवर विश्वास ठेवणे टाळा. प्रेमसंबंधात गोडवा येईल.
वृश्चिक राशी- कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील.
मीन- कार्यक्षेत्रात यश मिळेल. सर्वजण तुमची प्रशंसा करतील. संयमाने काम कराल. यावेळी तुम्ही जास्त पैसे खर्च कराल. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
Recent Comments