काळी मांजर दिसताच करा हे 1 काम 7 पिढ्या पैशांवर राज करतील

नमस्कार

उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय घरामध्ये वास्तुदोष असेल, कुंडलीमध्ये कोणतेही ग्रहदोष असू द्या किंवा पितृदोष असेल, कोणाची तरी हाय लागलेली असू द्या, हाय लागणे म्हणजे काय तर

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचे वा’ईट करतो आणि मग त्या व्यक्तीचे शि’व्या शा’प किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल जे काही अभद्र, अप’शकुन बोलते, आपल्याला काही शाप देते याला आपण हाय असे म्हणतो. हाय आपल्याला लागली किंवा आपल्या कुटूंबाला लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी वास्तव्य करत नाही टिकत नाही.

घरामध्ये गरिबी उत्पन्न होते. हे केवळ आपल्याच बाबतीत नाही आपली आजी आजोबा पणजोबा किंवा त्यांच्या पूर्वीसुद्धा आपल्या वाडवडिलांनी जे काही चुकीचे कर्म केले असतील आणि त्यामुळेच या समोरच्या व्यक्तीला त्रास झालेला आहे त्या व्यक्तीने जर आपल्याला एखादा शिव्याशाप दिला,

त्यांची जर हाय लागली तर ती पिढ्यान पिढ्या ही हाय आपल्या संपूर्ण वंश परंपरेमध्ये ही हाय टिकून राहते. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य ही संकल्पना उदयास येते. मित्रांनो अशी कोणतीही समस्या असेल तर आजचा उपाय तुम्हास उपयोगी पडणार आहे. यासाठी आपल्याला थोडीशी प्रतीक्षा किंवा थोडीशी वाट पहावी लागेल.

पण एकदा हा उपाय संपन्न झाल्यास आपल्या 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील याची खात्री बाळगा. मित्रांनो यासाठी आपल्याला पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर मिळवावा लागेल. पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर तुम्हाला प्राप्त करावा लागेल.

जेर म्हणजे काळ्या मांजरीने पहिल्या पिलाला जन्म दिले आहे त्याला जेर असे म्हणतात. यासाठी तुम्ही काळ्या मांजरीचे पालन-पोषण करू शकता आणि ती जेव्हा पहिल्यांदा तिच्या पिलांना जन्म देईल त्या वेळी तो जेर आपण मिळवायचा आहे उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळवायचा आहे.

असा हा जेर पैसे ठेवण्याच्या जागी मग कपाट असेल, तिजोरी असेल, संदूक असेल त्यामध्ये तो ठेवायचा आहे. धूप दीप दाखवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी या जेरासा आपण धूप दीप दाखवा.

धन समृद्धीमध्ये 100 टक्के वाढ तुम्हाला दिसून येईल. कोणतेही दोष द्या पैशांमध्ये धनांमध्ये नक्की वाढ होण्यास यामुळे मदत होते. अत्यंत कारगर उपाय आहे. मांजर मात्र काळीच असायला हवी हे लक्षात असू द्या.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *