काही होऊ द्या पण मंगळवारच्या दिवशी हे तीन काम चुकून सुद्धा करू नका… अन्यथा कुटुंबावर येतात खूप मोठे संकट.!!

जे लोक मंगळवारच्या दिवशी ही पाच कामे करतात त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संकटे येतात.

स्वतः बजरंग बली सुद्धा त्यांचे रक्षण करत नाही त्यांच्या जीवनामध्ये एकामागोमाग अडचणी येतच राहतात आणि त्यांचे जीवन नकोसे होऊन जाते. म्हणूनच मंगळवारच्या दिवशी काही कामे चुकून सुद्धा करायला नाही पाहिजे. जर तुम्ही सुद्धा ही कामे करत असाल तर आजच थांबवा आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सार्‍या संकटांचा आगमन सुद्धा होऊ शकेल.

मंगळवारचा दिवस हा बजरंग बली यांना समर्पित केलेला दिवस आहे त्याचबरोबर मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी बजरंग बली यांची उपासना केली जाते. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी असे कोणते कार्य आहेत जे आपल्या चुकुन सुद्धा नाही केले पाहिजेत याबद्दल…

मंगळवारचा दिवस हा बजरंग बली यांचा दिवस मानला जातो. या दिवशी बजरंगबली यांची उपासना केली जाते. अनेक भक्त आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करण्यासाठी बजरंग बली यांची पूजा आराधना करत असतात आणि आपले जीवन सुखी करत असतात. यातील सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी चुकूनसुद्धा संबंध ठेवू नये. या दिवशी जर पती-पत्नी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवत असतील तर तुमच्यावर श्री बजरंगबली क्रोधित होऊ शकतात त्यांच्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावे लागेल त्याच बरोबर या संबंधामुळे निर्माण झालेली संतती सुद्धा चांगली जन्माला येत नाही म्हणून अशा प्रकारचे कार्य मंगळवारच्या दिवशी करू नये.

त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी चुकून सुद्धा दुधा द्वारे बनवलेले पदार्थ खाऊ नये म्हणजेच बर्फी, मलाई, किंवा पेढा अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू नये कारण ती दूध हे चंद्राला कारक आहे आणि मंगळ आणि चंद्र हे एकमेकांविरुद्ध असल्यामुळे त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो म्हणून या दिवशी शक्यतो दुधाचे पदार्थ खाणे टाळ्याला हवे.

त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मंगळवारी दिवशी चुकूनही लोखंडाच्या वस्तू विकत घेऊ नका त्याचप्रमाणे शनिवारी जसे आपण लोखंडाच्या वस्तू विकत घेत नाही त्याच पद्धतीने आपल्याला मंगळवारच्या दिवशी सुद्धा बाजारातून कोणत्याही प्रकारच्या लोखंडाच्या वस्तू धारदार वस्तू विकत घ्यायच्या नाहीत त्याच बरोबर मंगळवारच्या दिवशी केस सुद्धा आपल्याला कापायचे नाहीत.

चौथी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी चुकून सुद्धा शृंगाराचा सामान विकत आणू नका.श्रृंगारा चा सामान आणण्यासाठी तुम्ही बुधवार किंवा शुक्रवारचा दिवस निवडू शकता परंतु मंगळवारच्या दिवशी अजिबात श्रृंगाराचा कोणताही सामान विकत घेऊ नका. मंगळवारच्या दिवशी चुकून सुद्धा काळया रंगाचे कपडे परिधान करू नका, शक्यतो या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करा. लाल रंगाचे कपडे मंगळवारी परिधान केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो आणि याच बरोबर तुमच्यावर बजरंग बली यांची कृपा दृष्टी सुद्धा होते. या दिवशी मंगळवारी काळे कपडे घालू नये पण त्याच बरोबर काळया रंगाचे कपडे सुद्धा विकत घेऊ नये.

विशेष करून मंगळवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार, मदिरा सेवन करू नये असे केल्याने स्वतः बजरंग बली या व्यक्तींवर क्रो-धित होतात त्यांना बजरंग बली यांच्या विरोधाला सामोरे जावे लागते तर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की आपल्यावर बजरंग बली यांची कृपादृष्टी व्हावी तर मंगळवारच्या दिवशी बजरंग बली यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना तुपाचा दिवा अवश्य अर्पण करावा व त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण सुद्धा करावे यामुळे हनुमान जी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे अ-डचणी दूर करतात. तरी ही होती काही महत्त्वाचे कार्य जी आपल्याला मंगळवारच्या दिवशी चुकुन सुद्धा नाही करायला पाहिजे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *