कुंभ राशीसाठी असा ठरणार आहे नोव्हेंबर चा महिना जाणून घ्या या महिन्यात काय काय घडणार आहे तुमच्या जीवनात !

मित्रांनो ज्योतिष शास्त्र हे संपन्न असलेले शास्त्र आहे. या शास्त्रांमध्ये अनेक ग्रह, तारे, नक्षत्र यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. ज्योतिष शास्त्रांमध्ये भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावला जातो आणि या घडणाऱ्या घटनांचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे हे देखील सांगितले जाते. ज्योतिषशास्त्र हे कुणालाही शिकता येणारे शास्त्र आहे आणि म्हणूनच या शास्त्रावर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांबद्दल तुम्हाला आधीच माहिती मिळते आणि म्हणूनच भविष्यात आपल्याला कसे वागायचे आहे, आपले वर्तन कसे असायला हवे याबद्दल आपल्याला एक कल्पना देखील मिळते आणि म्हणूनच तुम्ही तुमचे पाऊल अगदी सावधानपणे टाकू शकता म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीसाठी हा नोव्हेंबर चा महिना कसा असणार आहे हे देखील सांगणार आहोत.

ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे, अशा राशींच्या व्यक्तींना महिन्याच्या सुरुवातीलाच काही अड’चणींना सामोरे जावे लागणार आहे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र व्यवसाय करियर व अभ्यासा संदर्भातील काही गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत परंतु हे अडथळे तुम्ही काही दिवसातच पार करणार आहात म्हणूनच कोणतीही चिंता करण्याचे जास्त कारण नाही. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा महिना हा अतिशय सकारात्मक ठरणार आहे. या महिन्यांमध्ये अनेक अशा काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. जर तुम्ही वाहन संदर्भातील काही कामांमध्ये कार्यरत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे परंतु तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातील काही कुरघोळी जाणवणार आहेत आणि म्हणूनच तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर तुम्हाला एखादे आजार किंवा मानसिक ताणतणाव सहन करावा लागेल. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. जर तुमचे पैसे तुम्हाला खूप दिवसापासून मागून देखील मिळत नसणार तर येणार दिवसात तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे.

जी काम खूप दिवसापासून अपूर्ण राहिलेली होती, ती काम आता लवकरच पूर्ण होणार आहेत. येणाऱ्या दिवसात तुम्हाला समाजामध्ये मानसन्मान मिळणार आहे, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि एखाद्या स्पर्धेची तयारी करत आहात अशा विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ हा अड’चणीचा असणार आहे तसेच तुम्हाला अभ्यास करायला कंटाळा देखील येणार आहे. तुम्ही जर व्यवसाय व नोकरी करत असाल तर तुमच्याकडे एखादी छोटीशी चूक घडेल आणि तुमच्या वरिष्ठ मंडळींकडून तुम्हाला पुरुषासाठी सामोरे जावे लागेल आणि म्हणूनच तुम्हाला मनस्तापदेखील सहन करावा लागेल. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे. जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर अशामुळे घरातील परिस्थिती बिघडू शकते परंतु रागावर नियंत्रण केल्याने घरातील परिस्थिती आटोक्यात येणार आहे. घरामध्ये छोटे-मोठे वाद होण्याची शक्यता आहे परंतु शांतता बाळगणे हाच एक त्यावरील एक उपाय आहे. घरामध्ये वाद जरी होत असले तरी तुमचे एकमेकांस सदस्यांवर असलेले प्रेम देखील दिसून येणार आहे, अशा काही घटना घडणार आहेत त्यामुळे तुमचे एकमेकांवर असलेले प्रेम दिसून येणार आहे. घरातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही एखादे कार्य करण्याचा विचार कराल व घरातील सदस्य काही प्रमाणात तुम्हाला मदत देखील करतील.

या महिन्याच्या मध्य काळामध्ये तुम्हाला व्यवसाय व नोकरीमध्ये चांगला सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तुम्ही अनेक चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि या सर्व कामांमध्ये तुमच्या वरिष्ठ सहकारी मंडळींचे तुम्हाला हातभार देखील लागणार आहे. एकंदरीत चांगली प्रतिमा तुमची तयार होईल. तुम्ही चांगला आत्मविश्वास निर्माण कराल व तुमच्या आजूबाजूची परिस्थिती ही सकारात्मक राहण्याची चिन्हे आहेत. ज्या व्यक्ती राजकारणामध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींना भविष्यात पद मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर एखादी जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही खूप दिवसापासून आरामाच्या संदर्भात एखादी वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर ती वस्तू तुम्ही लवकरच विकत घेणार आहात, म्हणजेच तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेण्याचा योग देखील येणार आहे.

महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे काही प्रमाणात कमी पैसे असल्याने तुम्हाला आर्थिक नियोजन करावे लागणार आहे आणि म्हणूनच हे आर्थिक नियोजन तुम्हाला पुढील महिन्यासाठी देखील उपयोगी पडणार आहे. महिन्याच्या शेवटी उत्पन्नाच्या वेगवेगळ्या वाटा खुल्या होणार आहेत परंतु तुमच्याकडे पैसा आल्यावर गर्व ही भावना मनामध्ये अजिबात आणू नका अन्यथा समोरच्या व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. गर्विष्ठ भावनेने वागणूक केल्यामुळे तुमचे साथीदार तुमच्या पासून दूर जातील. जर प्रेम प्रकरणाबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचणी निर्माण होणार नाही, ज्या व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये जरी अडचणी निर्माण होत असतील तरी त्या अडचणींना दूर करण्याची क्षमता तुमच्या अंगी असणार आहे आणि म्हणूनच प्रेमियुगलांसाठी येणारा महिना व हा महिना अत्यंत चांगला ठरणार आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *