कोजागिरी पौर्णिमा या 4 राशिंचे भाग्य चमकणार धर्तीवर होणार महालक्ष्मीचे आगमन.

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पैसे मोजता मोजता चातुरलाल दिनांक 19 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा या राशीचे भाग्य चमकणार धरतीवर होणार महालक्ष्मीचे आगमन मित्रांनो अश्विन महिन्यात साजरा होणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखले जाते.

सर्व पौर्णिमा मध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त असून कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो. त्यामुळे तो खूप मोठा दिसतो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री निघणारे चंद्राची किरणे अतिशय लाभकारी मांडण्यात आले आहेत असे म्हणतात की चंद्रकिरण आतून अमृत वर्षा होते.

या किरणांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पाहून दर्शन घेऊन दुध पिल्याने आरोग्याची प्राप्ती होते मान्यता आहे ते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर माता माक्ष्मीचे आगमन होते. या दिवशी माता लक्ष्मीची व्रत केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते या वेळी येणारे कोजागिरी पौर्णिमा अत्यंत शुभ फलदायी मानण्यात आले आहे हा अतिशय सुंदर असून या संयुगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यशाली राशी चे नशीब चमकणार आहे माता लक्ष्मी च्या कृपेने आपल्याला ध्यान वैभव सुखसमृद्धी बरोबरच आरोग्याची प्राप्ती होणार आहे.

सुखसमृद्धी मध्ये वाढ होणार असून गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या जीवनात सुरू असल्याने आर्थिक तंगी दूर होणार आहे. माता लक्ष्मी च्या कृपेने झाला लाभाचे योग जमून येणार आहेत आता आपल्या जीवनाला अतिशय सुंदर प्रगतीला सुरुवात होणार असून आपण भविष्याविषयी पाहिलेली स्वप्न साकार घेण्याचा काळ लवकरच आपल्या जीवनात येणार आहे.

आपल्या सामाजिक प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार असून मानसन्मानाचे योग बनताहेत कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात. या काळात आपले नातेसंबंध जाणार असून आपल्याला सोडून गेलेले लोक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील आपल्या उद्योग व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.

आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत मित्रांच्या मदतीने करिअरमध्ये चांगली सुधारणा करून येणार आहे. उद्योग व्यापाराच्या निमित्ताने केलेले प्रवास होणार आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने व्यवसायात नवे करार बनू शकतात.

पौर्णिमे पासून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे या राशी विषयी आम्ही सांगत आहोत. त्या राशी आहेत मेष राशी मिथुन राशी सिंह राशी कन्या राशी तूळ राशी वृश्चिक राशी मकर राशी आणि कुंभ राशी.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *