कोणतेही आजारपण करणेबादा या उपायाने कायमचे पळून जातील घरामध्ये अचानकपणे पैसा येण्याचा प्रभावी उपाय करून पहा !

आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत असतात. जर आपल्याबद्दल चांगला विचार करतो असेच नाही. जगामध्ये जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जा देखील मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत असते आणि म्हणूनच एखादेवेळी आपल्याला नजर लागते. आपण एखादे काम करायला जातो परंतु ते काम पूर्ण न होता त्यामध्ये अड’चणी निर्माण होतात, अशावेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. असे वाटते कोणीतरी आपल्यावर करणी, बाधा, जादूटोणा, काळी जादू केली आहे की काय असे विविध प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. जर तुम्हाला देखील असे काही जाणवत असेल तर आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्या प्रश्नांची समाधान करणार आहोत. तसे पाहायला गेले तर हे प्रत्येकी व्यक्तिगत प्रश्न आहेत. तुमचा विश्वास आहे की नाही यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.

जर तुमच्या विश्वास असेल तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील आणि म्हणूनच तुमच्यावर जर कोणताही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण झालेला असेल तर ती ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आजच्या लेखांमध्ये आपण जो उपाय करणार आहोत तो ज्योतिष शास्त्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. आपल्या घरी प्रत्येकाच्या मीठ असते. मिठाचे अनेक फायदे आरोग्य शास्त्रामध्ये आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये सांगितले आहे. मिठाचे असे काही फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा पण स्वयंपाक घरामध्ये मिठाचा उपयोग करत असतो. मीठ ठेवताना वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्यादेखील वापरत असतो परंतु मीठ ठेवताना आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची चूक करत असतात ती म्हणजे अनेक जण मीठ ठेवताना स्टीलची बरणी वापरत असतात, असे अजिबात करू नये.

मीठ समोरच्या व्यक्तीला देताना हाताने अजिबात देऊ नये. मीठाचा डब्यामध्ये जो चमचा असेल त्या चमच्याने समोरच्या व्यक्तीला मीठ द्यायला हवं. मिठाचा वापर करताना मीठ जमिनीवर पडू देऊ नये, असे केल्याने चंद्र आणि मंगळ ग्रह कमजोर होतात. तुमच्या दुकानांमध्ये आणि व्यवसायाच्या ठिकाणी कामामध्ये तुम्हाला अपयश मिळत असेल, व्यवसाय तेजी मध्ये नसेल तर अशावेळी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वारा जवळ किंवा शटर जवळ एका पोटलीमध्ये मीठ आपल्याला भरून ठेवायचे आहे आणि ही पोटली प्रवेशद्वारा जवळ लावायची आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूप सारी नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत आहे तर अशावेळी घरात लादी पुसताना मिठाचे काही खडे आपल्याला पाण्यात टाकायचे आहे आणि या पाण्याद्वारे आपल्याला लादी पुसायची आहे, असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाईल.

माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने प्रवेश करेल व तुमच्या जीवनातील सर्व अड’चणी संपून जाईल त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एका काचेच्या बरणीमध्ये थोडेसे मीठ ठेवायचे आहे आणि हे मीठ आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवायचे आहे असे केल्याने सगळी ऊर्जा पूर्णपणे दूर होणार आहे तसेच बाथरूम मध्ये तुम्ही एका वाटीमध्ये मीठ देखील ठेवू शकता. हे मीठ काळे पडल्यावर पुन्हा फेकून नव्याने मीठ भरायचे आहे ,अशा प्रकारे तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य वारंवार आ’जारी पडत असेल तर अशावेळी शनिवारच्या दिवशी त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा मीठ उतरवायचे आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा नळाखाली विसर्जित करून द्यायचे आहे असे केल्याने त्या व्यक्तीचे शरीरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *