गरिबीचा काळ संपला, ३३ वर्षानंतर बनत आहे हा महासंयोग, या भाग्यवान राशिवर बरसणार महादेवाची कृपा…

आता आपल्या जीवनात सुरु असलेले गरीबी आणि दुःखाचे दिवस संपणार आहे. सोमवार पासून महादेव आपल्यावर मोठ्या प्रमाणात करणार आहे धनवर्षा. जर महादेवाची कृपा बरसली तर ते रस्त्यावर असणारा फकीर देखील काही दिवसांमध्येच राजा बनू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मानवीय जीवनात जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक घडत असते, त्यामागे ग्रह-नक्षत्रांची स्थिती अवलंबून असते.

जेव्हा ग्रह-नक्षत्रांची स्थिती नकारात्मक असते तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी जीवनात यश मिळत नाही. परंतु जर ग्रहनक्षत्र शुभावस्थेत असेल तर थोडेसे प्रयत्न करूनही आपण जीवनात मोठे यश प्राप्त करु शकतो.चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी.

● मेष :- हा काळ मेष राशिसाठी जीवनाला नवीन आकार देणारा काळ ठरेल. या काळात जीवनाला नवीन दिशा मिळणार असून ,जीवनात येणारे अपयश आता थांबनार आहे. यशाचे दार उघडे होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत आलेले दुख आता संपणार आहे. आत्मविश्वासाने हाती घेतलेली कामे आता पूर्ण होतील. करियर आणि उद्योग-व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती करणार आहात. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा काळ खुप महत्त्वाचे असणार आहे. आर्थिक आवक वाढेल. प्रेम प्रकरण जुडुन येतील.

● मिथुन :- हा आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरणार आहे. आपल्या मान-सन्मान आणि पड़-प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. मनाला नवीन प्रेरणा मिळणार असून, जीवनाला एक नवीन ध्येय मिळणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येणार असून, आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल. पारिवारिक कलह मिटणार असून मानसिक तान-तणाव कमी होईल. मनप्रमाने कामे होत राहिल्यामुळे मन आनंदित राहील.

● सिंह :- २०२२ ते २०३० याकाळात सिंह राशी असणाऱ्यांच्या जीवनात आनंदाचे बहर येणार आहे.भाग्य अचानक कलाटनी घेणार असून व्यावसायात आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात होईल. व्यावसायात प्रगती घडून येईल. स्वतःमध्ये असलेल्या कला-कौशल्यामुळे कार्यक्षेत्रात नवीन ऊंची गाठू शकाल. घर परिवारामध्ये सुखाचे दिवस येतील.

● कन्या :- कन्या राशि असणाऱ्यांच्या जीवनात प्रगतीचा काळ सुरु होणार आहे. येणारा काळ हा आपल्या विकासासाठी अनेक नवीन संधी घेऊन येणार आहे. भाग्य चमकायला वेळ लागणार नाही, अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.याकाळात आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार असून उद्योग-व्यापारामध्ये समाधानकारक प्रगती असेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *