गरिबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवारपासून या 4 राशीवर धनवर्षा करतील महादेव
गरीबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवारपासून या राशीवर धनवर्षा करतील. भोलेनाथ मित्रांनो ईश्वरीय शक्तीचा आधार प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे नशिब पालटण्यास वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राचे अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण किंवा नकारात्मक परिस्थिती असू द्या, जेव्हा भगवान भोलेनाथ यांची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक 14 फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.याच्या जीवनातील दुःख दारिद्रय अपयश आणि अपमानाचे दिवस संपणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे, मित्रांनो दिनांक 14 फेब्रुवारी रोजी काही खास संयोग बनत आहे, या संयोगाच्या शुभ प्रभावाने या राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
आता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागत नाही, आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली इच्छा देखील या काळात पूर्ण होणार आहेत. या काळात प्रगतीच्या अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो मध्यरात्रीनंतर माघ शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक 14 फेब्रुवारी रोज सोमवार लागत आहे, सोमवार हा भगवान भोलेनाथ दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवशी सोमप्रदोष व्रत आहे मित्रांनो सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रतला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे सोमवारी येणाऱ्या प्रत्येक प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते, भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात, आणि विशेष म्हणजे यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रदोषव्रताच्यावेळी अतिशय शुभ संयोग बनत आहे, यावेळी प्रदोष व्रतसाठी सिद्धी योग रवी योग आणि आयुष्यमान योग बनत आहेत.
या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहे. उद्या सोमवार पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे, तर चला वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
सुरुवात करुया मेष राशी पासून…!मेष राशीवर भगवान महादेवाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. प्रदोष व्रताचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसणार आहे, प्रदोष व्रताच्या शुभ प्रभावाने या संयोगाने चमकून उठेल. आपले भाग्य याकाळात मनोकामना पूर्ती चे योग बनत आहे, अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात, सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संसारीक जीवनात चालू असणारे वाद किंवा समस्या आता मिटणार असून, पार वारीक सुखात वाढ दिसून येईल धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये भरगोस प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होणार आहे, ऐश्वर्या देखील वाढ होण्याचे संकेत आहेत. याकाळात अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील, या काळात वडिलधार्या व्यक्तींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे, मानसिक ताण-तणाव पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहे. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे, आपला अनेक दिवसापासून अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
धनलाभाचे योग बनत असून या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील, सरकारी प्राप्त होणार आहे. मागील काही दिवसापासून सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होणार असून सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वीदेशी जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते, विदेश गमनाचे योग बनत आहे, धनलाभाचे योग देखील बनत आहे.
आर्थिक अडचणी आता पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता संपणार आहे, धनसंपत्ती आणि ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होईल, हा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे.
यानंतर मिथुन राशीं…!महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ मिथुन राशि साठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहे. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल, आर्थिक प्राप्तीसाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्याची या काळात भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे, भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना देखील प्राप्त होईल.
या काळात आर्थिक व्यवहार जमुन येणार आहेत, भोगविलासी तिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. मानसिकत तान तनाव पूर्णपणे दूर होणार आहे, उद्योग-व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. मागील काही दिवसापासून व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे, व्यवसाय देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल, सामाजिक क्षेत्रात जे काम आपण केले आहे, यासाठी या काळात आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या योजलेल्या योजना देखील पूर्ण होणार आहे, या काळात एखाद्या मोठया व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते मित्र परिवाराची मदत देखील प्राप्त होणार आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे.
भाऊबंदकी मध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मिटणार आहे, आपल्या कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे, या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहेत. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, प्रापंचिक सुखात वाढ होणार आहे, आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
यानंतर आहे कर्क राशि…!भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. भोलेनाथ आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. महादेवाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे, ज्या कामांना आपण हात लावाल, त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या कामाची सुरुवात आपण केली असेल, तर आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे, परिवारिक सुखासाठी काळ अनुकूल ठरेल.
करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहे. मागील अनेक दिवसांपासून इच्छा अपूर्ण राहिली आहे. ते या काळात पूर्ण होऊ शकते, अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येण्याची संकेत आहे, सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होईल, मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. या काळात रोजगाराची प्राप्ती होणार आहे, नवा रोजगार उपलब्ध होणार आहे…
यानंतर कन्या राशी…!कन्या राशि वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार आहे, कन्या राशीसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यापारात काळ लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापरामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील, आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे, प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे.
भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे, नोकरी विषयक कामासाठी काळ अनुकूल ठरणार आहे, नोकरीत बढतीचे योग देखील बनत आहे.
यानंतर आहे तुळ राशी…!तूळ राशी वर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. तूळ राशीसाठी काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे.सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल, सामाजिक क्षेत्रात आपला मान सन्मान वाढणार आहे प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होणार आहे, आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील, आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे, भोलेनाथा चा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल, त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक सुख संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.
यानंतर आहे धनु राशि…!धनु राशि वर महादेव विशेष प्रसन्न होणार आहेत. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील कार्यक्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे, आर्थिक प्राप्ती चे नवे स्त्रोत आपल्याला उपलब्ध होतील,, या काळात तरुण तरुणांच्या जीवनात विवाहाचे योग जमून येणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे हाती पैसा खेळता राहणार आहे.
यानंतर आहे मीन राशि…!मीन राशींवर ग्रहनक्षत्राचे विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक प्राप्तीच्या नव्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल, नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक अडचणी आता दूर होतील, कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होईल, मित्रपरिवार आणि सहकार्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे.
आपली जिद्द आणि मेहनत या काळात फळा ला येणार आहे, संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते.
Recent Comments