गरीबीचे दिवस संपले, अवघ्या काही तासात या ४ राशींचे लोक सात वर्ष जगतील आलीशान जिंदगी,
नमस्कार आपले स्वागत आहे.आजचे वाक्य:- तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
मानवी जीवन हे संघर्षाने युक्त आहे, मानवी जीवनात सुख: – दुःखाचे चढ-उतार नेहमीच सुरु असतात. परंतु उद्यापासून या ४ राशींचे जीवन संपूर्णपणे बदलनार आहे. या ४ राशींच्या जीवनात आता धनवर्षा होणार असून, प्रचंड धनप्राप्ती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बदलती ग्रहदशा आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणू शकतात. ग्रहदशे मध्ये होणारे सकारात्मक बदल व्यक्तींच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणत असतात.
असेच काहीसे शुभ दिवस या ४ राशींच्या जीवनात सुरु होणार असून, त्यांच्यावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष, भरणीय नक्षत्र रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनीचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीची आपल्यावर कृपा बरसायला सुरुवात होते तेव्हा आपल्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात. जीवनात अनेक शुभ घटना घडू लागतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या ४ भाग्यवान राशी :-
१) मेष :- मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्यापासून शनी आपल्याला शुभ फल देणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेले अमंगल काळ आता संपणार आहे. आर्थिक प्राप्ती वाढणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार असून जीवनात प्रगती करणार आहात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती येणार असून पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. भाऊ-बंधुकी मध्ये सुरु असलेले वाद संपून जातील. आपल्या जीवनात वैभावाचे दिवस येणार आहे. कोर्ट-कचेरी च्या केस मध्ये विजयी होणार आहात. व्यासनापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
२) कर्क :- कर्क राशी असणाऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. भगवान शनीचे आशीर्वाद लाभनार असून , ग्रह-नक्षत्र शुभावस्थेत राहणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये सुरु असलेली कामे यशस्वी होतील. शत्रुवर विजयी व्हाल. व्यावसायामध्ये नवीन भरारी घ्याल. आपल्या जीवनात आपण केलेली चांगल्या कामांचे फळ आता आपल्याला भेटणार आहे. आपल्या नियोजनामध्ये केलेले बदल आपल्या हिताचे ठरेल.चांगली नोकरी भेटण्याचे योग जुळून येत आहे. दर शानिवारी शनिदेवाला तेल अर्पण करने लाभकारी ठरेल.
३) सिंह :- उद्यापासून सिंह राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस सुरु होतील. याकाळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. मागील काही दिवसांपासून आपल्याला सतावणाऱ्या चिंता आता दूर होतील. मन आनंदी होईल. व्यावसायाचे विस्तार होणार असून ,उद्योग जगत मधून शुभ वार्ता आपल्या कानावर येणार आहे. सामाजात मान-सन्मान वाढेल.
४) कन्या :- कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून येणारे दिवस खुप लाभकारी ठरणार आहे.जीवनातील अमंगल तसेच वाइट काळ संपनार असून आता जीवनात शुभ दिवस सुरु होणार आहेत. आता प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल. सामाजिक क्षेत्रात केलेली कामे प्रशंसनीय ठरतील. प्रेम- प्राप्तीचे योग बनत आहे. आर्थिक गुंतवणूक करतांना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.शनिवारी शनी महाराजांना तेल अर्पण करावे.
Recent Comments