गुरुवारी नक्की करा हे उपाय विवाह जुळून येतील छप्परफाड पैसा मिळेल जबरदस्त

गुरूवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने कशाप्रकारे आपले भाग्य उजळणार आहे. यासाठी आम्ही काही सोपे पण तितकीच प्रभावशाली उपाय सांगणार आहे, विष्णूदेव हे भाग्यविधाता आहेत. ज्यांचा गुरु प्रबळ आहे त्यांना जीवनात कोणतीही बाधा संकट हे स्पर्श देखील करत नाहीत अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी देखील सदैव प्रसन्न असते, पण कधीकधी आपल्या भाग्यतील गुरु हा कमजोर होऊ लागतो.

त्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात अडचणी यायला लागतात, अचानक लक्ष्मी देवता ही आपल्यावर नाराज होते घरात पैशाची कमतरता जाणवायला लागते. अशा वेळी गुरूला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं गरजेचं असते, ज्याने विष्णू देवता प्रसन्न होऊन परत पूर्वीसारखं सुख ऐश्वर्य आणि वैभव हे आपल्याला लाभत असते, विष्णू देवांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण त्यासाठी उपाय करणे देखील तेवढेच गरजेचे आहे असे काही सोपे उपाय पाहणार होते.

तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमध्ये देखील हे उपाय सहज करू शकता. उपाय जरी सोपे वाटत असले, जरी त्यांचा प्रभाव हा खात्रीशीर तुम्हाला फायदा करून देणार आहे. तुम्हाला माहिती असेल केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. आणि म्हणूनच या केळीच्या झाडाला गुरुवारी आपल्याला काही गोष्टी किंवा वस्तू अर्पण करून आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे आहे, भगवान विष्णू ना प्रसन्न केले म्हणजेच माता लक्ष्मी देखील आपल्यावर सदैव प्रसन्न राहते.

या दोन्ही देवी देवत्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराला सुख-शांती ऐश्वर्य हे भरभरून मिळते. म्हणून आम्ही हे जे उपाय बोलत आहोत, ते जरी तुम्हाला साधे वाटत असले तरी तुम्ही एकदा नक्की करून पहा,फायदा हा तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल कधी कधी आपले काम हे होता होता बिघडते, म्हणजे उद्या आपले काम होणार अशी आपल्याला अगदी शंभर टक्के खात्री असते. आणि रात्रीतच काय होते माहीत नाही.

दुसऱ्या दिवशी आपले ते काम होतच नाही प्रत्येक वेळी तुम्हाला अशी समस्या भेडसावत असेल, मग ते कोणत्याही कामात संबंधीत असो लग्न जमवण्या संबंधी भरती संबंधी किंवा इंटरव्यू संबंधित तर अशा वेळी तुम्हाला फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे, तुम्हाला दोन हळकुंड घ्यायचे आहेत. आणि ही हळकुंड घेऊन एखाद्या केळीच्या झाडा पाशी तुम्हाला जायचं आहे. गुरुवरच्या दिवशी हा उपाय तुम्हाला सकाळी म्हणजे आंघोळ केल्यानंतर लगेच करायचा आहे.

तर स्वच्छ स्नान करून दोन हळकुंड घेऊन तुम्ही केळीच्या झाडापाशी जा,आणि तुम्हाला जी अडचण वारंवार येत आहे ती केळीच्या झाडापाशी सांगा. आणि ते हळकुंड त्यानंतर तिथे वाहा, पाच किंवा सात गुरुवार हा उपाय तुम्ही करा. तुमच्या सर्व अडचणी या त्वरित दूर होतील,बघा 5 गुरुवारच्या अगोदरच तुम्हाला फरक नक्की दिसून येईल, तसेच आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादं नवीन कार्य हाती घेतलेले असेल तर नक्कीच आपल्याला असं वाटते. की मी हे जे कार्य हाती घेतले आहे त्यात मला भरपूर यश मिळावे.

त्यात कोणतीही अडचण येऊ नये या नवीन व्यवसायात कार्यात मला उत्तरोत्तर यश मिळत राहावे. तर अशावेळी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका गुरुवारी एका कलशात पाणी घ्या आणि त्यात थोडीशी साखर टाका, आणि हे पाणी सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर सर्वात सुरुवातीला केळीच्या झाडाला अर्पण करा. पाणी ओतत असताना तुमची इच्छा त्या केळीच्या झाडा समोर बोला बघा तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात कोणतेही विघ्न येणार नाही. तुमची वरचेवर प्रगती होत राहील आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती अति प्रसन्न होईल शक्यतो, नवीन कार्य प्रारंभ करायचं असेल.

तर गुरुवारीच करा आणि अगोदर हे साखर मिश्रित पाणी केळीच्या झाडाला टाकून दिवसाची सुरुवात करा, या छोट्याश्या उपयाने तुमचा धंदा व्यवसाय हा खूप अस्तेजित चालेल. कोणत्याही प्रकारची बाधा अडचण ही तुमच्या व्यवसायात कार्यात कधीच येणार नाही, नोकरी किंवा व्यापारासंबंधी तुमच्या काही समस्या असतील. म्हणजे नोकरी लागत नसेल व्यापार ठप्प पडत चाललेला असेल, तर त्यासाठी तुम्ही एक छोटासा उपाय करू शकता.

तूम्हाला भिजवलेली हरभरा डाळ आणि थोडासा गूळ या उपाय साठी घ्यायचा आहे. तुम्ही बुधवारी रात्री देखील हरभरा डाळ भिजत घालून शकता, एका गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून भिजवलेली हरभरा डाळ आणि गूळ हातात घेऊन, आपली व्यापार संबंध किंवा नोकरीसंबधीत जी अडचण आहे ती दूर व्हावी, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि ही डाळ आणि गूळ एका केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे, 5 किंवा 7 गुरुवार हा उपाय तुम्हांला करायचा आहे, अगदी 5 गुरुवार मध्ये तुम्हाला फायदा नक्की दिसून येईल.

पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत असतील काही केल्या त्यांच्यातले वाद जर मीटतच नसतील, तर एका गुरुवारी दोन हळकुंड आणि 7 मनुके मनुके घेताना, काळ्या रंगाचे वापरू नका ते पिवळा रंगाचे असतात, ते वापरा तर असे दोन हळकुंड आणि सात मनुके तुम्हाला 7 गुरुवार केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. बघा या छोट्याशा उपयाने पती-पत्नीमधील वाद संपुष्टात यायला मदत होईल.

यापैकी कोणतीही तुम्हाला समस्या सतावत असेल, भेडसावत असेल तर त्यातील योग्य तो उपाय करून पहा फायदा नक्कीच होतो.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *