घराच्या प्रवेश द्वाराला ही एक वस्तू लावा, घरामध्ये कधी वाईट शक्ती प्रवेश करणार नाही, करा हा उपाय !!

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीमुळे तुम्हाला भविष्यात खूप सारी फायदे होणार आहेत. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व सुख शांती वैभव यायला हवे यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात परंतु खूप सारे उपाय करून देखील आपल्याला काही फरक जाणवत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तंत्र-मंत्र शास्त्रातील व अध्यात्मशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावायची आहे आणि या वस्तूच्या मदतीने तुम्हाला नेहमी सकारात्मक वाटू लागेल. घरामध्ये चांगल्या घटना घडू लागतील, चला तर मग जाणून घेऊया आपल्याला नेमका आजचा उपाय कशाप्रकारे करायचा आहे त्याबद्दल…

आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये घराचे मुख्य द्वार अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. घराचे मुख्य द्वार आणि उंबरठा यांचा एकमेकांशी कनिष्ठ संबंध आहे. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती घराचे प्रवेशद्वार ओलांडून आणि उंबरठा ओलांडूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती प्रवेश करते तेव्हा त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा या दोन्ही प्रवेश करत असतात आणि म्हणूनच व्यक्ती आपल्याबद्दल कशाप्रकारे विचार करत आहे ती ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच आपल्याला उंबरठ्याचा व मुख्य प्रवेशद्वाराचा उपाय करायचा आहे. हिंदू धर्म शास्त्रांमध्ये तसेच वास्तुशास्त्रांमध्ये आपल्या घराचे प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ ठेवायला हवे असे म्हटले जाते, कारण की ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा नेहमी वास्तव्य करत असते.

आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक घटना घडावेत यासाठी प्रत्येक जण उपाययोजना करत असतो तसेच प्रत्येकाने आपला उंबरठा हा स्वच्छ ठेवायला हवा. उंबरठ्यावर हळद-कुंकू तसेच स्वस्तिक देखील काढायला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या दरवाजा हा नेहमी स्वच्छ राहील याची काळजी देखील घ्यायची आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळा रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा काळ्या रंगाचा कपडा घेतल्यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा त्या कपड्यांमध्ये बांधायचा आहे. तुरटि ही बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते.

तुरटी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आता या काळ्या कपड्यांमध्ये पोटली बांधल्यानंतर ही तुरटी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वर उजव्या किंवा बाजू डाव्या बाजूला बांधायची आहे पण ही वस्तू प्रवेशद्वाराच्या वरच बांधायचे आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करताना त्या वस्तूच्या खालून प्रवेश करेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, अशा प्रकारे तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा करेल. जरी एखादी व्यक्ती आपल्या सोबत नकारात्मक ऊर्जा घेऊन घरामध्ये येत असेल तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही, अशा प्रकारे हा उपाय अवश्य करा आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि समृद्धी आणा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *