घरात एक वस्तू घेऊन या अचानक पैसा येऊ लागेल लॉटरी अशी लागेल की भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही !
आजच्या लेखांमध्ये आपण अचानक धनप्राप्ती करण्याचा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपल्याला घरामध्ये अशी एक वस्तू आणायची आहेत या वस्तूंमुळे तुमच्या घरामध्ये आकस्मिक धन येणार आहे. घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निर्माण होऊ लागेल. तुम्ही स्वामी समर्थ यांच्या कृपेने लवकरच भाग्यवान व धनवंत बनणार आहात. येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनामध्ये अशा काही सकारात्मक घटना घडणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनात अकस्मित धन येणार आहे. धन असे वेगवेगळे मार्ग खुले होणार आहे. पैसा हा अचानक येत असल्याने तुम्हाला एक वेगळेच आश्चर्य वाटणार आहे. तुम्हाला अचानकपणे एखादी लॉटरी लागणार आहे. तुम्ही जर कामाच्या ठिकाणी चांगले काम करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कुठेतरी अचानकपणे पैशाचे घबाड सापडणार आहे. आज आपण जो उपाय करणार आहोत तो उपाय अतिशय साधा सोपा व तितकाच पवित्र आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वयाचे बंधन नाही. कोणतेही वयोगटातील व्यक्ती हा उपाय करू शकतो. लहान मुलांपासून ते यश नागरिकांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात. जर तुम्हाला नोकरी नसेल काम लवकर मिळत नसेल, पगार लवकर वाढत नसेल, कामाच्या ठिकाणी मानसिक शांतता लावत नसेल, वारंवार किटकिट जाणवत असेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, खूप सारी मेहनत करून देखील धन पुरत नसेल तर या सर्व स’मस्या नष्ट करणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय करतात तुमच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत आणि हे सारे बदल तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळणार आहेत.
फक्त हा उपाय करत असताना आपल्यालाही काळजी घ्यायची आहे. हा उपाय आपल्याला गुप्तपणे करायचे आहे या उपायाबद्दल कुणाला काही सांगायचे नाही,अन्यथा या उपायाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. अनेक ग्रंथांमध्ये या उपायाबद्दल सांगण्यात आलेले आहे. अनेक व्यक्तींनी हा उपाय अगदी गुप्तपणे करून स्वतःच्या घरामध्ये वाढ देखील केलेली आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला या उपायाचे लाभ प्राप्त करायचे असेल तर हा उपाय कुणाला सांगू नका हा उपाय करण्यासाठी आपल्याला रुईचे पान म्हणजेच रुईच्या झाडाची मदत घ्यायची आहे. रूईचे झाड हे तंत्र मंत्र शास्त्रामध्ये आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला रुईच्या पाण्याचा उपयोग करायचा आहे.
हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या संध्याकाळी किंवा सूर्यास्त झाल्यावर रुईच्या झाडाकडे जायचं आहे आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. रुईच्या झाडाकडे गेल्यावर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचे आहे की हे कुबेर देवता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आणि आम्ही उद्या तुम्हाला आमच्या घरी नेणार आहे. तुम्ही आमच्या घरी अवश्य या आणि तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाऊ द्या. आमच्या घरामध्ये सुख शांती वैभव आणि धनाचे आगमन होऊ द्या. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहितीच असेल की ,एखादी रुईचे झाड जर अकरा वर्षापेक्षा जास्त जुने असेल तर त्यांच्या मुळांचा आकार हा श्री गणेशा सारखा असतो आणि म्हणूनच रुईच्या झाडाला तंत्र मंत्र शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे, त्यानंतर आपल्याला घरी यायचे आहे.
शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवाच्या समोर दिवा प्रज्वलित करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला रुईच्या झाडाजवळ यायचे आहे आणि हे झाड व त्याचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे. घरी मूळ आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने व गंगाजलाने धुवायचे आहे त्यानंतर हळद कुंकू लावून आपल्याला लाल रंगाच्या कपड्यावर हे मूळ ठेवायचे आहे .नमस्कार करायचे आहे आणि त्यानंतर लाल रंगाच्या पोटलीमध्ये हे मूळ बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे, असे केल्याने तुमच्या घरामध्ये वाढ होईल. पैसा जास्तीत जास्त वाढेल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाईल. तुमच्यावर जर कोणत्याही प्रकारचे कर्ज असेल तर ते कर्ज देखील कमी होऊ लागेल, अशा प्रकारे अतिशय साधा सोपा व तितकाच प्रभावी उपाय अवश्य करा.
Recent Comments