चंद्रग्रहणामध्ये करा हे उपाय पैसा अगदी तुमच्याकडे धावत येईल धन प्राप्ती लाभासाठी करा उपाय !

मित्रांनो आठ नोव्हेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण अनेक राशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण जरी वर्षातील शेवटचे असले तरी अध्यात्मशात्रांमध्ये आणि तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये या ग्रहणाचे ठराविक परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ग्रहणाच्या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले तर तुमच्या जीवनातील अनेक अड’चणी दूर होण्यासाठी मदत होणार आहे. आपल्यापैकी अनेकांना पैसा हवा असतो. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रामाणिकपणे मेहनत देखील करतो परंतु पैसा हा पुरत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी अजिबात राहत नाही. म्हणून आपण कितीही पैसा कमावला तर तो जास्त वेळ हातामध्ये राहत नाही असे होत असल्याने आपण नाराज होतो आणि पैसा कमवून देखील आपल्याला मनशांती मिळत नाही.

जर तुम्हाला देखील खूप सारा पैसा हवा असेल. जीवनामध्ये सुख शांती वैभव हवे असतील तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले काही उपाय तुम्ही जर केले तर चंद्रग्रहणांमध्ये देखील तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. हे खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम ज्येष्ठ नागरिक तरुण वृद्ध आणि महिला यांच्यावर देखील दिसून येणार आहे त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार हे चंद्रग्रहण पाळायचे आहे की नाही. हा त्यांचा स्वस्वीक स्वतःचा निर्णय आहे परंतु या चंद्रग्रहणाचा परिणाम काही राशीसाठी चांगला होणार आहे तर काही राशींसाठी वाईट ठरणार आहे.

मिथुन, कर्क, ऋषभ आणि कुंभ या राशीसाठी हे चंद्रग्रहण लाभदायक ठरणार आहे आणि सिंह, तुळा,मीन, धनु या राशीसाठी हेच चंद्रग्रहण काही प्रमाणात समिश्र ठरणार आहे. कन्या तूळ मीन या राशीसाठी हे चंद्रग्रहण काही अशुभ फळ घेऊन येणार आहे. जर राशींसाठी हे चंद्रग्रहण वाईट ठरणार आहे अशा व्यक्तींनी चंद्रग्रहणाचे पथ्य पाळणे गरजेचे आहे, परंतु वाईट काळ चालू असून देखील तुम्ही हा एक महत्त्वाचा उपाय सहज करू शकता यामुळे वाईट काळाची तीव्रता कमी होऊ शकते. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने हा उपाय केल्याचा हिताला फळ मिळू शकतात. चंद्रग्रहणास मध्ये देखील आपण माता महालक्ष्मीची निघत असलेले काही उपाय केले तर आपल्याला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.

म्हणूनच आपल्याला या चंद्रग्रहणाच्या दिवशी दुपारी आंघोळ करून एक हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्याला आपले मुख उत्तर दिशेला करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये कुंकवाच्या मदतीने ओम आणि स्वास्तिक चिन्ह काढायचे आहे आणि त्यानंतर हे ताट आपल्याला देव्हारासमोर पाटावर ठेवायचे आहे. आपल्याला एका श्रीयंत्राची प्रतिष्ठापना देखील करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्पटिकांच्या माळाने एक मंत्र जप करायचा आहे हा मंत्र म्हणजे ||सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्र मूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते|| हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे.

हा मंत्र जप करत असताना 108 वेळा या मंत्राचा उच्चार देखील करायचा आहे आणि त्यानंतर चंद्रग्रहण संपल्यावर ही सर्वसामग्री आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे, अशा प्रकारे या ग्रहण काळामध्ये आपण हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील अनेक अड’चणी दूर होणार आहे आणि तुम्हाला या ग्रहणाचे शुभ परिणाम देखील मिळणार आहे. हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक अड’चण निर्माण झाली असेल तर हे आर्थिक अड’चण देखील दूर होणार आहे आणि म्हणूनच ग्रहण काळामध्ये वाईट शक्तीपासून स्वतःच्या संरक्षण मिळवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *