चप्पल घालताना नेहमी बोला “हे” शब्द, नशिबाची साथ मिळेल आणि पैशांच्या राशी लागतील..
चप्पल किंवा बूट घालताना हे दोन शब्द नक्की बोला.. अगदी सतत.. प्रत्येक वेळी बोला.. याने तुमचे दुर्भाग्य निघून जाईल, नशीब साथ देऊ लागेल, लक्ष्मी जर येता येता थांबत असेल, पैसा येता येता थांबत असेल, तर पैसा येऊ लागेल, पैसा येण्यामधील ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील…! तुमच्या पाठीमागची पणोती सुद्धा निघून जाईल, मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी जर तुमच्या लाईफ मध्ये..
तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या समस्या असतील, पणोती असेल म्हणजे सतत काही ना काही नवीन करायला जाता पण त्यामध्ये नुकसान होत असेल, तोटा होत असेल, तर यालाच आपण पणोती असे म्हणतो…! एक गोष्ट आपण करायची आहे, तुम्ही ज्या चपला घालता, किंवा जे बूट तुम्ही घालता, हे एखाद्या चौकामध्ये म्हणजे जिथे चार रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणी किंवा एखाद्या रस्त्यावरती गुपचुप फेकून द्या.. अशाप्रकारे की त्या चपलावरती त्या बूटांवर ती येणाऱ्या जाणाऱ्यांचे नजर पडेल, दृष्ट पडेल.
वाहनाच्या चाकाखाली हे बूट या चपला चिरडल्या जातील, हा उपाय केल्याने खूप मोठ्या प्रमाणात पणोतीचा त्रास कमी होतो. पणोती निघून जाते, दुर्भाग्य बऱ्याच अंश कमी होते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती शंका आहे संशय आहे, एखादी व्यक्ती तुमच्या विरुद्ध काहीतरी करत आहे, आणि ती व्यक्ती जर तुमच्या घरात येत असेल, तर ही व्यक्ती घरात येताना तिच्या समोर आपल्या डाव्या पायातला जो बूट आहे किंवा चप्पल आहे ती पालथी घाला. जेव्हा ती व्यक्ती आपल्या घरात येणार असेल, आपल्या डाव्या पायातला बूट किंवा चपल पालथी घाला याने त्या व्यक्तीला तुमच्या घरात कोणतेही तंत्र मंत्र किंवा बाधा निर्माण करता येणार नाही.
जर तुम्हाला अशा व्यक्तीच्या घरी जाण्याची वेळ आलीच, तर त्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या डाव्या पायातील बूट किंवा चप्पल पालथी घालून मग त्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करा. तुमचे बाधापासून किंवा कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून रक्षण नक्की होईल. व ही चप्पल पालथी घालताना नक्की असे कोणते शब्द बोलावे, याने नक्की काय होते…! मित्रांनो चप्पल असेल किंवा बूट हे आपल्याला नकारात्मक शक्तींपासून वाचवत असतात, रस्त्याने चालताना, अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती या वावरत असतात, अनेक लोक लिंबू मिरची असेल किंवा बाहुली असेल, अनेक प्रकारच्या वस्तू बाहेर फेकत असतात.
त्यांच्या पासून आपला बचाव करण्याचे काम चप्पल आणि बूट करत असतात, आणि म्हणूनच या चप्पल किंवा बूट आपल्या घरात आपण कदापि घेऊन जाऊ नका. अनेक लोक उंबरठ्याच्या आत मध्ये चप्पला बूट सोडतात, आशा व्यक्तींच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती सातत्याने येत राहतात, आणि घरात विविध समस्या उद्भवतात, मित्रांनो चप्पल आणि बूट घालताना एक शब्द नक्की बोला.. प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही चप्पल किंवा बूट घालाल, हे शब्द नक्की बोला. या शब्दांचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तुमच्या भोवती एकप्रकारचे संरक्षक कवच तयार होते. आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडले, कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ सुद्धा भटकणार नाही, तुमच्या आसपास सुद्धा येणार नाही, हे जे शब्द आहे.
“दु दु दुर्भाग्य” हे दुर्भाग्य निघून जा, जवळपास फिरकू नको, केवळ फक्त एकदा बोलायचे आहे, तुमच्या जवळपास जर लोक असतील गर्दी असेल, तर हे शब्द मनातल्या मनात बोलला तरीही चालेल, कुणी आसपास नसेल तर मोठ्याने बोललात तरीही चालेल. मित्रांनो या शब्दचा इफेक्ट इतका जबरदस्त आहे की आपल्याला काही दिवसात अनुभव येईल. पणोती निघून गेलेली असेल, दुर्भाग्य निघून गेलेले असेल, आणि कामांमध्ये यश प्राप्त होईल, पैसा लक्ष्मी येऊ लागेल. नक्की करून पहा, मात्र कोणालाही या उपयाबद्दल सांगू नका, याची वाचता करू नका.
Recent Comments