जबरदस्त ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी केला जबरदस्त डान्स उर्मिला आणि रेमो सुद्धा
नमस्कार
आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. टीव्हीवर अनेक डान्स रिअलिटी शो लोकप्रिय होताना दिसतात. अलिकडेच झी टीव्हीवर ‘डीआयडी सुपरमॉम’चं नवं पर्व सुरू झालं आहे. ज्यात महिला स्पर्धक आपल्या डान्स परफॉर्मन्सनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसत आहेत. मात्र या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कारण या शोमध्ये ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी डान्स करत सर्वांनाच चकीत केलं आहे. आजींचा हा भन्नट डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘डीआयडी सुपरमॉम’चं नवीन पर्व आता चाहत्यांच्या भेटीला आल आहे. दरवर्षी या पर्वाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. आणि आता तर यंदाचं पर्व एका खास कारणामुळे सगळीकडेचं धुमा कूळ घालत आहे. हे खास कारण आहे एका ७६ वर्षांच्या आजीबाईचा डान्स. वयाच्या ७६ व्या वर्षी देखील या आज्जीचा डान्स आणि एनर्जी बघून शोचे जज देखील है राण झाले.
त्यांचा डान्स बघून सर्वच चकि त झाले आहेत. या आज्जीचं नाव लक्ष्मी असं आहे. मराठमोळ्या आज्जीबाईनी आपल्या भन्नाट डान्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडियो सगळीकडे वाऱ्या च्या वे’गाने वा’यरल होत आहे. नुकतंच ‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर एका मराठमोळ्या आजींनी हजेरी लावली.
View this post on Instagram
‘डीआयडी’च्या मंचावर त्यांचा डान्स करतानाचा व्हि’डीओ सो’शल मी’डियावर जो”रदार व्हाय’रल होताना दिसत आहे. व्हिडियोमध्ये लक्ष्मी आजी परीक्षक रेमो डिसुझा, उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री या तिघांसोबत धम्माल डान्स करत असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांसोबत परीक्षकही ७६ वर्षीय या आजींचा डान्स पाहून भारावून गेलेले दिसत आहे.
सैराट चिहत्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर लक्ष्मी आजींनी भन्नाट डान्स केला. आणि नंतर त्यांनी ‘सौदा खरा खरा’ या पंजाबी गाण्यावर भांडगा देखील केला. सध्या सो’शल मी’डियावर या आजींच्या धम्माल डान्सचा हा व्हिडीओ च’र्चेत आहे. या आजींनी तिन्ही परीक्षकांना सोबत डान्स केल्यानंतर मिठाईसाठी १०-१० रुपये दिले.
Recent Comments