जानेवारी मार्गशीर्ष अमावस्याला या राशींचे भाग्य चमकणार, पुढील 12 वर्ष राजयोग
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पोर्णिमेला आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावास्याचे एक वेगळे महत्व सांगितले जाते, मार्गशीर्ष अमावस्या ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या या अमावास्याला मार्गशीर्ष अमावस्या म्हंटले जाते, पत्रांचे तर्पण करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. इंग्रजी नवनवीन वर्षातील ही पहिली अमावस्या असून अमावस्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या खास राशींचे भाग्य…! जीवनात चालू असणारी वाईट किंवा नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून, परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या मागील जीवनातील संघर्ष आता समाप्त होणार आहे, आता आपले भाग्य आपणास भरपूर साथ देणार आहे. आता आपल्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरवात होणार आहे. जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे, हा काळ आपल्या राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आता तुमच्यात निर्माण होणार आहे. जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही आनंदाने नाहून निघणार आहात, व या वर्षातील अमावास्या तुमच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
या अमावस्याला नदीमध्ये अंघोळ करून दान धर्म करणाऱ्यांना विशेष महत्व प्राप्त आहे. 1 जानेवारी 3 वाजल्यापासून अमावस्याला सुरवात होणार असून दिनांक 2 जानेवारी रोजी मध्य रात्री 12.04 वाजता अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणार काळ तुमच्यासाठी सुखाचे सुंदर दिवस घेवून येणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल, उद्योग व्यापार व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, समाजात नाव लौकिक वाढणार आहे, राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, करीयर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी व त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरवात करूया मेष राशी पासून…! “अमावस्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल मेष राशीचे भाग्य”, जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार असून अतिशय शुभ काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे, जीवनातील नाकारात्मक काळाचा अंत होईल आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे.
त्यामुळे हाती घेतलेले कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील, कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत, या काळात काहीतरी नवीन योजना बनणार आहे. नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही, मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील, उद्योग व्यापार प्रगती पातावर राहणार असून व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील, नवीन वर्षाची सुरवात लाभकारी ठरणार आहे, मित्र परिवार आणि सहकार्यांची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.
यानंतर आहे वृषभ राशी…! वृषभ राशीवर अमावास्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल, आपल्या कार्य क्षेत्रात सुधारणा घडून येणार आहे, ध्येय प्राप्तीची ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होईल, मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात आणखीनच भर पडणार आहे. व्यवसातून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत, या काळात नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. बेरोजगाऱ्यांना रोजगाराची प्राप्ती होईल, विवाहित जीवनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होणार आहे, मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होईल, वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत, आणि तुमच्या कामाईमध्ये वाढ होईल. यानंतर आहे कर्क राशी…! कर्क राशीवर अमावस्याचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे, नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल, या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामुडी घडून येणार आहेत. कौटुंबिक जीवनात पती पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे, नाते संबंध मधुर बनणार आहेत, जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत, व्यापारात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
यानंतर आहे कन्या राशी…! अमावास्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कन्या राशी चे भाग्य, जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील, अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत, नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे, जीवनात अनेक शुभ घडामुडी घडून येतील. आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे, आपल्यासाठी करियरमध्ये प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होतील. आपण बनवलेली प्रत्येक योजना आता लाभकारक ठरणार आहे, संसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.
यानंतर आहे तुळ राशी…! तूळ राशीच्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे, अमावास्याचा सकारात्मक प्रभाव जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. जीवन जगण्याचा गोडवा निर्माण होईल, कौटुंबिक सुखाची प्राप्ती होणार आहे, मित्र परिवाराची मदत आपल्याला लाभणार आहे, कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येईल. आर्थिक आवक समाधान कारक असेल, भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. कोर्ट कचेरीत अनेक दिवसांपासून चालू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत दिसून येत आहेत, या काळात नाते संबंधात आलेला दुरावा मिटणार असून नाते संबंध मधुर बनणार आहेत. या काळात अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
यानंतर आहे वृश्चिक राशी…! अमावस्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल वृश्चिक राशीचे भाग्य, नशिबाची भरपूर साथ लाभणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, जे ठरवाल ते प्राप्त करून दाखणार आहात. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात अनेक पटीने वाढ होणार आहे, प्रेम प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, प्रगतीच्या क्षेत्रावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. नवीन सुरू केलेले व्यवसाय लाभकारक ठरणार आहेत, ध्येय प्राप्तीचे ओढ आपल्या मनात निर्माण होईल, शत्रूवर विजय प्राप्त करण्यात तुम्हाला यश मिळेल.
यानंतर आहे धनु राशी…! धनु राशीच्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे, अमावस्याचा सकारात्मक प्रभाव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील कठीण काळ आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून करत असलेला संघर्ष आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नवीन काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे. कार्य क्षेत्रात नवीन संकेत आपल्याला प्राप्त होतील, हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.
यानंतर आहे मिन राशी…! मिन राशीवर अमावस्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल, आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे, ज्या क्षेत्रांत तुम्ही मेहनत घ्याल त्यात भरगोस यश प्राप्त होऊन सर्व कामे पूर्ण होतील. या काळात आर्थिक आवक वाढणार आहे, कार्य क्षेत्रातून आर्थिक चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येतील, आपल्या क्षेत्रातून अनपेक्षित लाभ घडून येणाचे संकेत आहेत.. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
Recent Comments