जीवनामध्ये येईल भरपूर पैसा लवकरच आर्थिक अडचण होईल दूर राशीनुसार करा हा उपाय !
आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला आर्थिक स’मस्या दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते. धनवान बनायचे असते आणि यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो परंतु खूप सारी मेहनत करून देखील आपल्याला फारसा काही परिणाम जाणवत नाही आणि म्हणूनच अशावेळी आर्थिक अड’चण निर्माण झाल्याने जीवनात निराशा देखील निर्माण होते. आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी आर्थिक अड’चण दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होणार आहे. तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आहे. पैशामुळे तुमच्या सर्व इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक असणारा उपाय नेमका कोणता आहे त्याबद्दल…
मेष आणि वृषभ या दोन्ही राशींच्या जीवनामध्ये जर अडथळा असेल तर तुम्हाला सांगितलेला उपाय महत्त्वाचा ठरणार आहे. या दोन्ही राशींचा स्वामी हा राहू ग्रह आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेकदा अड’चणी निर्माण होतात. आर्थिक अड’चणी निर्माण झाल्याने तुम्हाला वारंवार भविष्याची चिंता लागलेली असते. ही चिंता दूर करण्यासाठी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पक्षांना दाणे खाऊ घालायला खायला द्यायचे आहेत, असे केल्याने तुम्हाला प्राणी पक्षी यांचा आशीर्वाद मिळेल व तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अड’चणी लवकरच दूर होऊन जातील. हा उपाय आपल्याला वर्षभर करायचा आहे यानंतर तूळ आणि वृषभ राशि या दोघांचा स्वामीग्रह शुक्र ग्रह आहे. या राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पैसा हा टिकत नसेल तर अशावेळी या व्यक्तींनी दर शुक्रवारी गोमातेला व पक्षांना खाद्य द्यायला हवे, असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये पैसा टिकून राहील पैसा वाढू लागेल हा उपाय देखील आपल्याला वर्षभर करायचा आहे. मिथुन आणि कन्या या दोन्ही राशींचा स्वामीग्रह बुध आहे. कधीकधी राहू ग्रह देखील या राशींचा स्वामी असतो असे म्हटले जाते.
जर या राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये वारंवार आर्थिक अड’चणी निर्माण होत असेल पैशामुळे स्वतःच्या इच्छा पूर्ण होत नसतील तरी अशा व्यक्तीने देखील ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय अवश्य करायला हवा. तुम्हाला पक्षी व प्राण्यांना अन्नदान करायचे आहे त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी “ओम गं गणपतये नमो” या मंत्राचा जप करायचा आहे विष्णुसहस्त्र नामसे पठण करायचे आहे, असे केल्याने देखील तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. कर्क राशीचा स्वामीग्रह चंद्र आहे आणि म्हणूनच अशावेळी कर्क राशीच्या व्यक्तींनी आपल्या जीवनातील आर्थिक अड’चणी दूर करण्यासाठी पक्षांना अन्नदान करायचा आहे तसेच दर सोमवारी शंकराच्या पिंडावर जाऊन बेल अर्पण देखील करायचे आहे. महादेवाच्या नामाची जप करायचे आहे यामुळे शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होतील. माता-पार्वती तुम्ही यावर सुख वर्षाव करेल. सोमवारच्या दिवशी शक्य झाल्यास महा पिंडीवर आपल्याला गंगाजल अर्पण करायचे आहे व त्यानंतर महामृत्युंजय या मंत्राचा जप देखील करायचे आहे, असे केल्याने देखील तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडू लागतील.
सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव मानले गेलेले आहेत म्हणूनच सिंह राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे सकाळी सूर्यदेवांना अर्ध म्हणजेच जल अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतील. सूर्याचे तेजस्वीपणे शक्ती तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आणि सूर्याप्रमाणे तुमचे जीवन देखील उज्वल बनेल. तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या सकारात्मक घटना घडू लागतील. पैसा हा सोन्यासारखा तुमच्या आयुष्यात टिकून राहील. धनु आणि मीन या राशींचा स्वामीग्रह गुरु आहे. मीन राशीचा स्वामी मानला जातो. या दोन्ही राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुरुचे आचरण करायला हवे. आई-वडिलांना उलटे अजिबात बोलू नये त्यांची सेवा करायला हवी, असे केल्याने देखील तुमच्या जीवनामध्ये आवश्यक बदल घडतील. गुरुचा आशीर्वाद व आई-वडिलांचा आशीर्वाद ज्या व्यक्तीवर असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक शुभ घटना घडत असतात. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामीग्रह शनि देव आहेत आणि म्हणूनच या दोन्ही राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमान चालीसा चे पठण करायला हवे व शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मी यांना गुलाब देखील अर्पण करायचे आहे.
Recent Comments