जीवनामध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर आवर्जून दोन जायफळ घरामध्ये इथे ठेवा लवकरच श्रीमंत व्हाल !
मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते की आपण श्रीमंत व्हायला हवं. आपल्या जीवनातील गरिबी लवकर संपायला हवी आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्य जिवापाड मेहनत करत असतो. मेहनत करत असताना आपल्याला अनेक अड’चणी येत असतात परंतु सर्व अड’चणींवर मात करून मनुष्य विजय मिळवत असतो. खूप सारी मेहनत करून पैसा कमवत असतो. आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु असे क्वचितच घडते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्यामुळे पैसा हा काय जास्त काळ टिकत नाही आणि म्हणूनच खूप सारी मेहनत करून देखील वर्षाच्या शेवटी व महिन्याच्या अखेरीस आपल्याला तुटपुंज्या पैशांमध्ये आपले जीवन व्यतित करावे लागते. अनेकदा खूप प्रयत्न करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाही.
पैशाच्या अभावी आपल्याला आपले जीवन गरिबीमध्ये व्यतित करावे लागते. जर तुमच्या बाबतीत देखील अशाच काही घटना घडत असतील तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे. ती तुमच्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते, चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे त्याबद्दल… आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी पैसा खेचण्यासाठी आपण आज जायफळ चा उपयोग करणार आहोत. जायफळ हे जणू काही पैसा खेचण्याचे मशीनच आहे, असे तुम्हाला वाटू लागेल. हा उपाय केल्याने तुमच्याकडे पैसा आकर्षित होऊ लागेल.
नवीन नवीन मार्गाने पैसा तुमच्याकडे येऊ लागेल. आपल्या जीवनामध्ये पैसा स्थिर राहावा यासाठी वास्तुशास्त्रामध्ये तसेच तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे. या शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. जायफळ हा पदार्थ आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. अन्नपदार्थांना चव देण्यासाठी व आरोग्य शास्त्रांमध्ये आपण जायफळचे वेगवेगळे उपयोग देखील जाणून घेतले आहे परंतु आज आपण तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रांमध्ये जायफळ चे नेमके काय काय फायदे आहे हे देखील समजून घेणार आहोत. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप साऱ्या अड’चणी निर्माण होत असतील. प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही त्रास होत असेल तर अशावेळी आपल्याला जायफळ चा उपयोग करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ ला हळद लावायची आहे.
जायफळ हळद लावल्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या माता महालक्ष्मी यांना सांगायचं आहे. जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला नजर लागलेली असेल, एखादी वाईट पीडा त्याच्या मागे लागलेली असेल, नजर दोष, करणी बाधा अशा काही गोष्टींनी सदस्य त्रस्त झाला असेल तर रात्री झोपताना त्याची त्या व्यक्तीच्या उशाखाली आपल्याला दोन जायफळ ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर हे दोन्ही जायफळ आपल्याला गटारांमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे, असे केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फरक दिसून येईल. अनेक सकारात्मक घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडू लागतील. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अर्थ अड’चणी दूर करायच्या असतील.
तर आपल्याला एका पितळेच्या भांड्यामध्ये जायफळ ठेवायचे आहे आणि हे भांडे आपल्याला वडाच्या झाडाखाली पुरून ठेवायचे आहे, असे केल्याने वडाच्या झाडाखाली ज्या काही आदिवासी शक्ती असतील त्या तुम्हाला प्राप्त होतील आणि जीवनातील सर्व आर्थिक अड’चणी दूर होऊन जातील. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वश करायचे असेल तर अशावेळी आपल्याला जायफळ घरी उगळायचे आहे आणि त्या जायफळच्या द्वारे आपल्याला समोरच्या व्यक्तीवर कपाळी गंध लावायचा आहे असे केल्याने ती व्यक्ती तुमच्या वर्ष मध्ये येईल. तुम्ही सांगाल ते सर्व कार्य करू लागेल. तुमच्या इच्छा ती व्यक्ती पूर्ण करू लागेल परंतु कोणत्याही मनामध्ये वाईट हेतून ठेवता आपल्याला हा उपाय करायचा आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही खूप त्याच्यावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीने तुमचे ऐकावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
Recent Comments