तव्यावर या वस्तु कधीही बनवू नका, नाहीतर भ’यंकर ब’र्बादी येईल, आरोग्य सुद्धा बिगडेल…..

आपल्या स्वयंपाकघरात तवा ही फार महत्त्वाची वस्तु आहे. वास्तुशास्त्रामध्ये तव्याला खुप महत्व आहे.आपण तव्यावर दररोज पोळी किंवा भाकरी भाजत असतो.तवा आणि कढाई राहु आणि केतु च प्रतिनिधित्व करत असतात.जर आपण तवा किंवा कढाई यांचा चुकीचा वापर केला तर आपल्या आयुष्यात अनेक दोष निर्माण होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची बर्बादी सुरु होते.

वास्तुशास्त्रानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये.म्हणजेच उलटे करून ठेवू नये. कारण तवा हा आपल्या घरात जेव्हामय्यत होते, तेव्हाच पालथा ठेवला जातो.म्हणून तवा कधीही पालथा ठेवू नये.पण जर आपण ही चुक पुन्हा पुन्हा केली तर घरी अशांतता येते, आपल्या सोबत अशुभ घटना घडायला सुरुवात होते.आपल्या घरात जर गंज लागलेले तवे वापरत असाल तर ते त्वरित थांबावे.कारण या गंज लागलेल्या तव्याचे अंश आपल्या पोटात जातात आणि यामुळे आपण बीमार पडतो. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्याघरात या प्रकारची तवे वापरली जातात.ती कुटुंबे कधीही श्रीमंत होत नाही आणि हळूहळू त्याघरात गरीबी वाढायला लागते.

वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढाई कधीही खरकटे ठेवू नये.यामुळे घरात आजारआणि गरीबी येते.आपण तव्यावर कधीही खटकटे अन्न ठेवू नये.पण जर आपण आपल्या तव्याची योग्य ती काळजी घेतली तर आपल्या धनसंपत्ति मध्ये सातत्याने वाढ होते.समाजात आपली प्रतिष्ठा ही वाढेल.

आपण दररोज सकाळी आपल्या किचनमध्ये तव्यावर बनणारी पहिली भाकरी किंवा पोळी गौमाता ला द्यावी.यामुळे सर्व देवी -देवता आपल्यावर खुश होतील.यामुळे आपले सर्व पाप धुतले जातील. अनेक स्त्रियांना सवय असते की त्या गरम तव्यावरच पाणी टाकून देतात परंतु यामुळे घरातील लोकांमध्ये तंटा निर्माण होतात आणि आजारपण सुद्धा वाढतो.

तर अशा प्रकारे आम्ही सांगितलेले हे सर्व नियम अवश्य पाळा, जर आपण हे नियमित पालन केले तर आपल्या घरात सुख-शांति नांदेल आणि घरात आजारपण ही येणार नाही.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *