तुमचा मोबाईल नंबर तुमच्याबद्दल खूप सारे गोष्टी सांगून जातो जाणून घ्या याबद्दल महत्त्वाची माहिती !

मित्रांनो हल्लीच्या दिवसात मोबाईल फोन म्हणजेच स्मार्टफोन अगदी जीवापेक्षा महत्त्वाचा झालेला आहे. आपण एक वेळ जेवण करणार नाही परंतु मोबाईल वापरणार नाही असे होत नाही. हल्ली मोबाईल मध्ये सारे विश्व दडलेले आहे. मोबाईल मध्ये आपले नंबर असतात. मोबाईल मध्ये अनेक कामाच्या गोष्टी असतात. फोटो असतात, आठवणी असतात आणि सोशल मीडियावर कनेक्ट राहण्यासाठी देखील आपण मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर आपण वापर देखील करत असतो. मोबाईल फोन वापरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या नंबर आपल्या मोबाईल नंबर. हा दहा अंकी असतो आणि या मोबाईल नंबर वरूनच प्रत्येक जण आपल्याला संपर्क साधत असतो.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी जी माहिती सांगणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या भाग्यांक किंवा जन्मांक नुसार मोबाईल नंबर निवडला तर भविष्यात तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसून येतील. तुमचं लकी नंबर तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे अंकशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्र आहे. अंकशास्त्रांमध्ये आपला जन्म अंक आणि भाग्यांक यानुसार अंकांचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. मोबाईल फोनचा नंबर आहे सर्वसाधारणपणे दहा अंकी असतो, त्यातील शेवटचे सहा अंक हे तुमच्या स्वभावाचे निगडित असतात आणि पूर्वीचे जे नंबर असतात ते एरिया किंवा ऑपरेटर कोड यांच्याशी निगडित असतात. जेव्हा कधी तुम्ही मोबाईल नंबर घेणार असाल तेव्हा अशावेळी शेवटच्या सहा अंकांचा नंबर आपल्याला विचार करायला हवा, त्याचबरोबर आपल्या मोबाईल नंबरचा विचार देखील मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे.

जर शेवटचे सहा आकडे तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाच्या बेरजे नंतर एक अंकी असेल किंवा मोबाईलचा दहा आकडी नंबर याची बेरीज तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक एवढी असेल तर तो नंबर तुमच्यासाठी लकी ठरतो. आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत ती भारतीय आकड्यांबद्दल आहे. भारताबाहेर फोन नंबर च्या बाबतीत वेगवेगळी माहिती वेगळी असू शकते. जर समजा तुमचा जन्म 15 जानेवारी 1992 रोजी असेल तर तुमचा भाग्यांक हा सहा आहे. आणि तुमचा भाग्यांक एक असेल तर अशावेळी भाग्यांक कसा शोधायचा तुमचा मोबाईल नंबर जो असेल त्याची एक अंकी बेरीज तोपर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे. जर तुमचा भाग्यांक सहा आणि जन्म एक असेल तर अशावेळी आम्ही तुम्हाला काही नंबर सांगणार आहोत.

हे नंबर तुम्ही लक्षात घेऊन भविष्यात या सिम कार्ड चे नंबर देखील घेऊ शकता त्यानंतर पुढील प्रमाणे आहेत. 27, 31, 32, 33, 34, 35, 36, 00, 12 34 00 12 24 15 जानेवारी 1992 च्या बाबतीत ही नंबर अगदी परफेक्ट आहेत. जर अशा वेळी या व्यक्तीने त्याच्या मोबाईल नंबरच्या शेवटची 6 अंक किंवा पूर्वीचे चार अंक तसेच एकंदरी सर्व अंकांची बेरीज 1 किंवा 0 6 येत असेल तर अशा प्रकारे वेगळे नंबर देखील घेऊ शकतात. वरील सगळे उदाहरण 15 जानेवारी या नुसार सांगण्यात आलेले आहे. तुम्ही तुमच्या जन्मांक व भाग्यांकडून नुसार आकडेवारी काढू शकतात आणि त्यानुसार एखाद्या नंबर ठरवू शकता. ही एक अंकशास्त्रातील सर्वसाधारण सोपी पद्धत आहे परंतु अनेकदा या पद्धतीला अपवाद देखील असू शकतात. जर तुमचा भाग्यांक आणि जन्मांक जर सेम असेल तर ही पद्धत तुम्हाला लागू होणार नाही.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *