तुमच्या जीवनातील या चार गोष्टी कधीही कुणाला सांगू नका अन्यथा होऊ शकतो अनर्थ !

आजच्या या लेखामध्ये आम्हीच तुम्हाला ही माहिती सांगणार आहोत अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहोत जी माहिती तुम्हाला भविष्यात अनर्थ होण्यापासून रोखणार आहे .तुम्हाला कोणीही कितीही विचारले तरी तुम्हाला तुमच्या जीवनातील या काही गोष्टी अजिबात कुणाला सांगायचं नाही. जर तुम्ही आता श्रीमंत आहात, धनवंत आहात, तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे परंतु ही एक गोष्ट जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगितले तर तुम्ही लवकरच गरीब होणार आहे. तुमच्याकडची लक्ष्मी इतरांच्या दारात जाणार आहे. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करत असतात.

देवपूजा करत असताना आपण वेगवेगळे मंत्र जप देखील करत असतो आणि हे मंत्र जप करत असताना आपली श्रद्धा व आपली पूजा फळाला येते. आपले दिवस लवकर पलटतात. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसे येऊ लागतो. जर तुमच्या बाबतीत देखील असे होत असेल आणि तुम्ही जर कोणताही मंत्र जप करत असाल तर त्या मंत्राचा उच्चार अजिबात कुणाला सांगू नका. तुम्ही नेमकी काय पूजा करत आहात हे देखील समोरच्या व्यक्तीला सांगू नका, असे केल्याने त्या मंत्राचा व त्या पूजेचा प्रभाव थांबून जातो आणि भविष्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळायचे थांबून जाते त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा नंबर भाग्यशाली असेल तर तो नंबर अजिबात कुणाला सांगू नका. आपल्यापैकी अनेकांना एखाद्या नंबर हा महत्त्वाचा ठरत असतो. या नंबराच्या उपयोगाने आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडत असतात.

आपण श्रीमंत होत असतो. जर अशावेळी तुम्ही तुमचा लकी नंबर दुसऱ्यांना शेअर केला तर तुमचे भाग्य इतरांना शेअर केल्यासारखे होऊन जाते आणि म्हणूनच तुमचा लकी नंबर कोणाला सांगू नका. जर तुम्हाला एखादा आजारपण असेल तर आज आपण कधीच कुणाला सांगू नका .जर तुम्ही तुमच्या अड’चणी इतरांना सांगितले तर तुम्हाला तुमचे विरोधक त्रास देऊन परेशान करतील आणि तुमच्या कार्यामध्ये मध्ये नेहमी आडवे येतील म्हणून शक्यतो तुमच्या अड’चणी समोरच्या व्यक्तीला सांगू नका आणि तुमचे दुःख रडून ऐकत असते आणि इतरांना हसून सांगत असते आणि म्हणूनच तुम्हाला कोणीही कितीही दुःखाचे कारण विचारले तर ते अजिबात सांगू नका. त्याचबरोबर भविष्यात कधीही कोणाला जन्मतारीख सांगू नका. मित्रांनो तंत्र मंत्र शास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत ज्याने तुमची जन्मतारीख जाणून तुमच्यावर काही काळी जादू करता येऊ शकते आणि म्हणूनच शक्यतो तुमची जन्मतारीख इतरांना कुणाला सांगू नका.

तुमचे वय शक्यतो गरज नसल्यास कुणाला सांगू नका, त्याचबरोबर मित्रांनो जीवनामध्ये उत्कर्ष आपल्याला करायचा असेल तर आपल्यावर गुरुची कृपादृष्टी असायला हवी. बहुतेक वेळा आपण देवीदेवता यांची पूजा करतो परंतु आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष काही होत नाही, अशावेळी योग्य गुरूची गरज असते. गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतो. गुरु तुमचे प्रबोधन करतो आणि तुमच्या जीवनामध्ये कसे वागायचे याबद्दल नेहमी तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, बाळूमामा यांची मनापासून भक्ती करू शकता. यांनी सांगितले तत्वज्ञान जीवनामध्ये अवश्य वापरू शकता. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी प्रगती करू शकतात म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्याला गुप्त ठेवणे गरजेचे आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *