तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील या गोष्टी देव आहे प्रसन्न

आपले स्वागत आहे भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील या गोष्टी

मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवघरात बसून नामस्मरण करत आहोत किंवा तुमच्या कुलदेवकडे पाहून नामस्मरण करत आहेत किंवा मंत्र जप करताय अशा वेळी त्या देवतेला अर्पण केले फुल जर खाली पडलं तर समजून जा साक्षात देवी देवता तुमच्या घरात वास करत आहेत.

आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो त्यावेळी लावलेल्या दिव्याची ज्योत सरळ रेषेमध्ये तेवत असेल तर असे समजून घ्यावी, की आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभवती आसपास दैवी शक्ती आपल्या बरोबर आहेत.

आपण एकटे नाही आपल्याबरोबर आपले देव देखील आहेत. आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक वाईट शक्ती देखील नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास भरपूर प्रमाणात आहे. यामुळे आपण खूपच भाग्यवान आहोत आम्ही आपण खूपच भाग्यवान आहोत. की आपल्याला या दिव्य ज्योती चे दर्शन होत आहे.

तुमच्या घरात दैवी शक्तींचा वास आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो देवघरात कलश स्थापन केलेला आहे , या कलशावर जो नारळ आहे त्या नारळाला जर कोंब फुटलेला असेल तर समजून जा कि तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे.

जर आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा कळस असेल आणि या कळसावर असलेल्या नारळाला कोभ आला असेल तरीही संकेत आहेत. की आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या घरामध्ये आपल्या घरावर दैवी शक्ती व कुलदेवतेचा आशीर्वाद आहे.आणि आपण देवपूजा करत असताना जर आपण अगरबत्ती लावली असेल व अगरबत्ती सोडून इतर कोणत्याही प्रकारचा सुगंध आपल्याला जर येत असेल तर असे समजावे, की आपण खूपच भाग्यवान आहोत. व आपल्याबरोबर दैवी शक्ती आहे. आणि आपले देव सदैव रक्षण करत आहेत

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *