दत्तजयंती, सकाळी उठून बोला हे २ शब्द, इतका पैसा येईल की

श्रीगुरुदेव दत्त…!

मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रांवर श्री दत्त भगवानचा जन्म झाला आणि त्याचमुळे या तिथीला दरवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते. २०२१ मध्ये दत्त जयंती ही १८ डिसंबर शनिवारी आली आहे.

दत्तजयंती च्या दिवशी धरतीवर दत्ततत्त्व हे नेहमीपेक्षा हजारों पटीने जास्त असतात. त्यामुळे जी लोक यादिवशी भगवान दत्ताचे नामस्मरण किंवा त्यांच्या मंत्राचे जप करते, त्या व्यक्तीला दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो सोबतच त्यांच्यावर भगवान दत्तांची विशेष कृपा बरसते.

अनेक ठिकाणी दत्त जयंती येण्याच्या ७ दिवस आधीपासून पारायणाचा जप केला जातो. याला गुरुचरित्र सप्ताह असे ही म्हटले जाते. यादरम्यान भगवान दत्ताच स्मरण, भजन आणि कीर्तन केले जाते आणि दत्तजयंतीला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते. या दिवशी दत्ताचे नामस्मरण केल्याने व्यक्तीला बल, बुद्धि आणि विवेकाची प्राप्ती होते.

तर यादिवशी आपल्याला लवकर उठायचे आणि लवकर लवकर स्नान आपटून घ्यायचे आहे. यानंतर घरातील देवपूजा पूर्ण करून, भगवान दत्ताची विशेष पूजा करायची आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी गुरुचरित्र मधील एखाद्या अध्यायाचे पठन करायचे आहे. ज्यांना पठन करने शक्य नसेल त्यांनी आम्ही पुढे सांगत असलेल्या या दोन शब्दांचा जप करावा आणि तो मंत्र आहे ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’.

यासाठी आपण स्फ़टिकाची किंवा रुद्राक्षाची माळ वापरु शकता. जर आपल्याकडे माळ नसेल तर आपण तसेही या मंत्राचा जप करु शकता. तर मित्रांनो एकदा हा प्रयोग अवश्य करून बघा, तुम्हाला जानवेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे आणि जीवनामधिल सर्व दुख, निराशा निघाली आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *