दिनांक 12 एप्रिल हिंदू नववर्षातील पहिली एकादशी या 4 राशींचे भाग्य चमकणार पुढील 11 वर्षं राजयोग
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशी विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच कामदा एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून मान्यता आहे की यादिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूची पूजा आराधना करणे लाभकारी मानले जाते मान्यता आहे की एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो
या वेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहे आनंद योग आणि सर्वार्थ सिद्धि योग बनतं असून या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशिच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत
मेष: ग्रहांची ही जुळवाजुळव तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. गुंतवणुकीसाठी वेळ उत्तम आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल.
वृषभ राशी: तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल. नोकरीत तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या अनुकूल राहील.
मिथुन राशी: आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. नोकरीत चांगली प्रगती करू शकाल. करिअरमध्ये लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. व्यापार्यांसाठी काळ अतिशय अनुकूल दिसत आहे. प्रवासातून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे.
तूळ : या काळात तुम्हाला बढती मिळू शकते. पगारातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची पद प्रतिष्ठा वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता.
वृश्चिक राशी: तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे योग्य फळ मिळत असल्याचे दिसते. कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे.
Recent Comments