दिनांक 31 मार्च मोठी अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार होणार धन लाभ
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच फाल्गुन महिन्यात येणारी ही अमावस्या विशेष महत्त्वपुर्ण मानली जाते आमावश्येच्या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान करणे आणि दान धर्म करण्याची परंपरा आहे
मान्यता आहे की या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने पितरांचा आर्शिवाद प्राप्त होतो या दिनांक 31 मार्च रोजी फाल्गुन अमावस्या येत असुन यावेळी अमावास्येला अतिशय शुभ संयोग बनत आहेत अमावस्येला शिव योग आणि सिध्दी योग बनतं असून
31 मार्च रोजी शुक्र राशी बदलणार आहे. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतील, तर काही लोकांना खूप सावध राहण्याची गरज आहे. शुक्राच्या राशी बदलामुळे सर्व राशींची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतची स्थिती…
मेष – मुलांचे आरोग्य आणि अतिरिक्त खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणूक करू शकता.व्यवसाय वाढेल. लाभाच्या संधी मिळतील.
आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. आज असे काही काम तुमच्या हाती येईल, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल.
वृषभ – धीर धरा. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढीसाठी मित्राचे सहकार्य मिळू शकते. कोणत्याही मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. धार्मिक कार्याबद्दल आदर राहील.
मिथुन – कुटुंबात शांतता आणि सौहार्द राखण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कार्य, लेखन इत्यादी कार्यात मन व्यस्त राहील, बौद्धिक कार्यात वाढ होईल. उत्पन्न वाढेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात.
एप्रिलमध्ये चमकेल या राशींचे भाग्य, जाणून घ्या ज्योतिषाकडून सर्व १२ राशींची स्थिती
कर्क – कुटुंबात धार्मिक कार्य होतील. आईकडून पैसे मिळू शकतात. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळू शकतात.नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कार्यक्षेत्र वाढेल.
Recent Comments