दिनांक 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट इतिहास बदलणार या 6 राशी चमकणार नशीब

नमस्कार

मित्रांनो दिनांक 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत बनतं असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारी राशांतरे ग्रहयुत्या आणि एकुणच ग्रहनक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत

मित्रांनो दिनांक 4 ऑगस्ट रोजी शितला समाप्ती आहे सुर्यपवित्रार्पण असुन ताबुत बसविण्यासाठी किंवा कान टोचण्यासाठी हा दिवस शुभ आहे त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी शुक्र राशी परिवर्तन करणार आहेत आणि दिनांक 10 ऑगस्ट रोजी मंडळाचे राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे या काळात बनतं असलेली ग्रहदशा या सहा राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत

वृषभ मंगळ वृषभ राशीत भ्रमण करेल. यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब बदलेल. हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवू शकाल. जुने वाद मिटतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी संक्रमण लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. संपत्ती वाढवण्याचे नवीन मार्ग खुले होतील. जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर तुम्हाला दिलासा मिळेल. सर्व कामे आणि नियोजन हवे तसे होईल.

सिंह राशीचे मंगळाच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडतील. जीवनात आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. तुमच्या गुणवत्तेवर तुम्हाला यश मिळेल.

धनु मंगळ संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला क्षेत्रात यश मिळेल. जीवनात कोणताही बदल किंवा नावीन्य येऊ शकते.

कुंभ मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धन प्राप्त होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *