दिवाळीच्या रात्री या महा उपायाने नशीब जाईल एकदम उजळून माता महालक्ष्मी कायमची वास्तव्य करेल!

मित्रांनो… काही दिवसांमध्ये दिवाळी येणार आहे. प्रत्येक घरी दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. रस्ते दिवाळीच्या तयारीने प्रकाशमान झालेले आहेत. प्रत्येक जण दिवाळीच्या सणांमध्ये आनंदी कसे राहता येईल याचा विचार करत आहेत आणि म्हणूनच दिवाळीला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळी हा असा एक सण आहे जो प्रत्येक व्यक्ती साजरा करत असतो. जगामध्ये सर्व स्तरात दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. दिवाळी म्हणजे अंधकार दूर करून आपले जीवन प्रकाशमय करण्याचा सण आहे. या दिवाळीच्या सणात प्रत्येक दिवशी स्वतःचे असे एक विशिष्ट महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी जसे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री देखील काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात. या उपायाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक संकटे अड’चणी सहजरित्या दूर करू शकतात आणि म्हणूनच दिवाळीमधील रात्र ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळीच्या रात्री आपल्याला एक महा उपाय करायचा आहे त्या महाउपायाबद्दल सांगणार आहोत. हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व संकटे न’ष्ट होणार आहेत. दिवाळीच्या रात्री आकाशात अगदी शांतता असते. या शांततेमध्ये आपल्याला संपूर्ण ढग काळे कुट्ट दिसू लागतात आणि याच शांततेमध्ये अनेक तां’त्रिक मं’त्रीक तंत्र मं’त्र शास्त्राचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करत असतात. दिवाळी या सणाला तंत्र मं’त्र शास्त्रांमध्ये एक वेगळेच महत्त्व देण्यात आलेले आहे. अनेक तांत्रिक लोक तंत्र मं’त्र शास्त्रातील वेगवेगळ्या विद्या चा या रात्री उपयोग करत असतात आणि आपल्याला हवे असलेले इच्छित फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. दिवाळीच्या दिवशी माता महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी विराजमान होत असते. प्रत्येक भक्ताला आपला आशीर्वाद प्रदान करत असते आणि दिवाळीच्या रात्री देखील तितकेच महत्त्व देण्यात आलेला आहे दिवाळीच्या रात्री जर तुम्ही 9 ते 1 च्या दरम्यान काही उपाय केले तर त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

दिवाळीच्या रात्री आपल्या सर्वसाधारण विधी पूजा पार पडल्यानंतर आपल्याला हा उपाय रात्री अकरानंतर करायचा आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी स्नान केले तर चालेल अन्यथा तुम्ही अशाच प्रकारे पूजा केली तरी चालेल परंतु पूजा करत असताना सात्विक भाव मनामध्ये असणे गरजेचे आहे. आपण जी पूजा करत आहोत त्या पूजेबद्दल आपल्या मनात चांगले विचार असणे गरजेचे आहे कारण की वाईट विचार ठेवून केलेली पूजा कधीच आपल्याला लागू होत नाही आणि म्हणूनच कोणतीही पूजा करत असताना त्याचे चांगले पण जर आपल्याला मिळवायचे असेल तर मनापासून उपाय करणे गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाट मांडायचा आहे आणि या पाटा वर माता महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर सुवासिक फुले इतर गुलाब जल तसेच धूप अगरबत्ती यांचे आरास करायची आहे शक्यतो पाठाच्या आजूबाजूला रांगोळी देखील काढायची आहे. या सर्व पदार्थांमुळे महालक्ष्मी तत्व जागत होण्यासाठी कारणीभूत ठरते तसेच सुगंधीत सुवासाने माता महालक्ष्मी आजूबाजूच्या वातावरणामध्ये वास करू लागते आणि आपल्या घरामध्ये एक लक्ष्मी तत्व निर्माण होते.

घरामध्ये निर्माण झालेल्या शक्तीमुळे घरातील सदस्यांना चांगल्या आरोग्य लागते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती पैसा नांदण्याची अनेक चिन्हे आपल्याला दिसू लागतात. भविष्यात तुमच्याकडे पैसा आकर्षक होऊ लागतो आणि परिणामी तिजोरीमध्ये पैसा निर्माण होतो. आता आपल्याला सर्व पूजा व्यवस्थित मांडल्यानंतर माता महालक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ” ओम श्री श्रीयेय नमः” या मंत्र्यापाचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे जर तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल तर अतिशय उत्तम अन्यथा तुम्ही कमळ गट्टा ची माळ देखील वापरू शकता. कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बिया यांची जी माळ असते त्या माळेद्वारे देखील तुम्ही उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला अगदी मनोभावे करायचा आहे असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. हा एक महा उपाय आहे या महापयामुळे रात्रीच्या प्रकाशामध्ये जी ऊर्जा असते ती सर्व ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे आणि माता महालक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील, अशा प्रकारे दिवाळीच्या रात्री तंत्र-मं’त्र शास्त्रातील हा एक उपाय अवश्य करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *