दिवाळी संपेपर्यंत या 5 राशि होणार महाकारोडपती, जीवनात कधीही पैसा कमी पडणार नाही…..
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दरम्यान संपूर्ण देशात विविध ठिकाणी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. दिवाळीचा हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. असे मानले जाते की जेव्हा भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण ळ् 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी, भगवान कुबेर आणि गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. दिवाळीचा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतिकही मानला जातो. या दिवाळीमध्ये काही राशिंचे भाग्य ही बदलणार आहेत, चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशि.
मेष :- तुमचे जीवन एखाद्या उडणाऱ्या पतंगासारखी ऊंची गाठणार आहे. जीवनात सुगंधी फुलासारखी आनंद देणाऱ्या बातम्या येतील. जीवनात काही प्रमाणात अनपेक्षित खर्च वाढेल ज्यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील, तसेच प्रेमी युगुल आणि पती-पत्नीमध्ये असणाऱ्या प्रेमामध्ये वाढ होईल. एखादे सेमिनार किंवा परिसंवाद कराल ज्याने आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटनी मिळेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. गृहिणींसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असा असणार आहे.
कर्क :- कमी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही भावनिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर व्हाल.या काळात व्यापार आणि उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती कराल, परिणामस्वरूप घरात पैशांचा पुरवठा चांगला सुरु असेल. नातेवाईक आणि नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ नये यासाठी बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा. दैनंदिन जीवनात कितीही कामे असली तरी मित्रांना वेळ द्या. जर तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण झाली तर हीच मित्र तुमच्या मदतीला धावून येतील. विवाह केल्याने काय परमसुख आणि आनंद भेटतो हे तुम्हाला आज बघायला मिळेल.
सिंह :- या काळात आपल्याला उत्तम आरोग्य लागणार आहे. तसेच मागील काळात घरासंबंधी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या कार्यक्रमात जाण्याचे भाग्य लाभणार आहे आणि या कार्यक्रमात आपल्याला नवीन मित्र मंडळी भेटणार आहे. आपल्या प्रेमिकेसोबत भावनिक होऊन बोलू नका, याने आपल्याला प्रेमसंबंधमध्ये नुकसान होऊ शकते. तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती कराल या काळात आपल्याला आपल्या कौशल्यांचा सर्वांना परिचय करून देता येईल.
तूळ :- या राशि असणाऱ्यांच्या जीवनात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही, उत्तम आरोग्य आपल्याला लाभेल. या काळात आपल्याला उद्योग-व्यापारामध्ये एक जुना मित्र भेटेल आणि जर आपण या मित्राच्या सल्ल्याने काम केले तर आपल्याला उद्योग-व्यापार क्षेत्रात मोठे यश मिळेल. जीवनात उंच भरारी घेणार आहात, या काळात आपला जोडीदार निराश होऊ शकतो,त्यामुळे घरात आनंदी वातावरण कसे राहील, याची काळजी घ्यावी. या काळात आपण आपल्या जीवनसंगिनी बरोबर वेळ घालवणार आहात.
मकर :- या काळात अधिक प्रमाणात कोलेस्टरॉल असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. आपल्या मागील काळात सुरू केलेल्या काही योजना मार्गी लागणार आहेत, यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रमध्ये मन लावून काम करा, तसेच सांभाळून देखील जर आपण कामावर व्यवस्थित लक्ष नाही दिले तर कार्यक्षेत्रात मोठा नुकसान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख शांती वाढेल.
Recent Comments