धोतराच्या फुलाने पाच मिनिटांमध्ये समोरच्या व्यक्तीला करा वश, समोरची व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकू लागेल !
नमस्कार मित्रानो……..
जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते आणि त्या व्यक्तीवर तुम्हाला वशी’करण करायचं असेल तर या उपायाच्या मदतीने तुम्ही सहज समोरच्या व्यक्तीला वश करू शकता. हा उपाय तंत्र शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो त्यातील एक महत्त्वाचे शास्त्र म्हणजे तंत्र मंत्र शास्त्र. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात जे आपल्याला आवडत असतात. आपल्या इशारावर चालावे अशी अनेकांची इच्छा असते परंतु असे घडत नाही, तर तुम्ही तंत्र मं’त्र शास्त्रातला एक उपाय करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करत असताना तुमच्या मनात वाईट काम भावना असू नये. या उपयाचा विरुद्ध परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. हा उपाय करताना मनात चांगला भावच ठेवायचा आहे.
हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल आणि म्हणूनच हा उपाय आपोआप सफल होईल परंतु हा उपाय करत असताना पूर्णपणे व्यवस्थित काळजी घेऊनच करायची आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक फुल लागणार आहे. या फुलाला अध्यात्मशास्त्रामध्ये तसेच तंत्र मंत्र शास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. या फुलाच्या मदतीने तुम्ही सहजच एखाद्या व्यक्तीला वश करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री देखील लागणार आहे. हा उपाय करताना आपल्याला धोत्र्याचे पान, दोन धोतराची फुले, दोन अखंड लवंग म्हणजेच त्या लवंग कुठेही तुटलेल्या नसावे तसेच त्यांना वर फुल देखील असेल असे लवंग घ्यायचे आहे. हळद कुंकू आणि एक रक्षा सूत्र आपल्या लागणार आहे. रक्षा सूत्र म्हणजे एक धागा जो आपल्याला हातामध्ये बांधायचे आहे, ते रक्षा सूत्र आपल्याला लागणार आहे. जर तुमच्याकडे सर्वसाधारणपणे धागा जर असेल तरी चालेल. हा धागा आपल्याला हळद किंवा कुंकू मध्ये मिक्स करून रंगबेरंगी बनवायचे आहे त्यानंतर आपल्याला साधा मार्कर पेन व एक पांढरा रंगाचा कागद लागणार आहे, जेणेकरून आपल्याला त्या कागदावर नाव लिहिता येईल.
आता आपल्याला एका पाटा वर या सगळ्या सामग्री व्यवस्थित रित्या मांडायच्या आहेत आणि तुम्हाला देखील पूजा करण्यासाठी पाठ आसन म्हणून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला धोतराचे पान घ्यायचे आहे त्या पानावर तुम्हाला ज्या व्यक्तीला वशीकरण करायचे आहे त्याचे नाव लिहायचे आहे. नाव लिहिल्यानंतर पुढे प्लस म्हणजे अधिकचे चिन्ह लिहायचे आहे आणि तेथे तुमचे नाव लिहायचे आहे. हा उपाय करत असताना तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय करणार आहात त्या व्यक्तीचा विचार आपल्याला करायचा आहे, ती व्यक्ती तुमची आहे तुम्हाला त्या व्यक्तीकडून काय अपेक्षित आहे या सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि त्या चिन्हाच्या पुढे तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्या पानावर दोन अखंड लवंग ठेवायचे आहेत आणि त्या पानाची पुडी बनवायची आहे. ही पुडी बनवल्यानंतर धाग्याने बांधायचे आहे. पूडी बांधल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये धरायचे आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाच्या इथे आपल्याला ही पुढील ठेवायची आहे, अशाप्रकारे हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुमच्या वंश मध्ये येईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल परंतु हा उपाय करत असताना चुकीच्या विचाराने उपाय करू नका अन्यथा यास उपायाचा उलट परिणाम तुमच्यावर चुकीचा होऊ शकतो.
Recent Comments