नवरात्री मध्ये गुपचुप करा हा उपाय मुठभर तांदूळ आणि मिळवा आर्थिक संक’टांपासून लगेच सुटका गरिबी निघून जाईल
७ ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोंबर पर्यंत शारदीय नवरात्र हा उत्सव आहे. यादरम्यान आपण जर देवीकडे काही मागने मागितले तर नक्कीच पूर्ण होतात. जर आपल्याला वारंवार आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असेल तर नवरात्री मधील कोणत्याही दिवशी आपण हा एक तोटका नक्कीच करुन बघा.
यामुळे आपल्या जीवनात सुरु असलेली आर्थिक तंगी लगेच थांबेल, तसेच आपण करत असलेली कामांचे आपल्याला योग्य फळ मिळेल. चला तर जाणून घेऊया काय तोटका आपल्याला करायचा आहे.
यासाठी आपल्याला पाव किलो अक्षत म्हणजेच न तुटलेले तांदूळ लागतील. या तांदळाला आपण कुंकू चा वापर करून या लाल रंग द्यायचा आहे आणि यानंतर या तांदळाला आपण सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवायचे आहे.
सगळ्यात आधी आपल्या घरातील उत्तर दिशेमध्ये असलेले ठिकाण स्वच्छ करून घ्यावे आणि तिथे बसण्यासाठी एक आसन ठेवावे. या आसनावर आपल्याला उत्तरेकडे मुख ठेवून बसायचे आहे, म्हणजे आपले तोंड उत्तर दिशेकडे राहायला हवे. यानंतर कुंकू च्या सहाय्याने आपण बसलोय तिथे उत्तरेकडे स्वस्तिक काढा.
स्वस्तिक काढतांना त्याच्या आजुबाजुला दोन उभ्या रेषा काढायला मात्र विसरु नका. यानंतर या स्वस्तिक वर आपण जे अक्षत घेतले होते त्याचा ढिग बनवा आणि त्या ढिगावर एक श्रीयंत्र ठेवावे.हे श्रीयंत्र तांबे किंवा पितळीचेच असावे. हे यंत्र आपल्याला बजारातील कुठल्याही पुजेच्या सामानाच्या दुकानात मिळेल. यांनतर आपण ९ दिवे घ्यावे. ही नऊ ही दिवे मातीचे किंवा पीठाचे असावे.
या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचे तेल, शेंगदाण्याचे तेल किंवा तूप वापरायचे आहे. आणि यानंतर ही नऊ ही दिवे प्रज्वलित करून, त्यांना त्या ढिगाच्या सभोवताली ठेवायचे आहे. दिवे सभोवताली ठेवल्यानंतर आपल्याला ‘जय माता दी, जय माता दी’ या मंत्राचा१०८ वेळा जप करायचा आहे. शक्य असेल तर दुर्गाचालिसेचे ५ वेळा पठन करावे.
यानंतर दुर्गा मातेची कापुर घेऊन आरती ओवाळायची आहे. आरती झाल्यावर आपण तिथे पांच ते दहा मिनिट बसून रहावे आणि बसल्या बसल्या देवीचे स्मरण करायचे आहे. हे झाल्यावर आपण देवीला आपली समस्या साँगावी. आपण देवीसमोर नतमस्तक व्हावे आणि आपल्या इच्छा देवीला सांगावी. शेवटी आपण जे श्रीयंत्र पूजेमध्ये ठेवले होते, ते श्रीयंत्राला आपण दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरात ठेवावे आणि तांदूळ पक्षींना किंवा जनावराला खायला द्यावे.
हा उपाय अतिशय प्रभावकारी आहे.एकदा नक्कीच करून बघा आपल्या सर्व समस्या लगेच दूर होतील.
Recent Comments