पाणी पिताना बोला हे 2 शब्द जे मागाल ते मिळेल 15 दिवसांत स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या

शास्त्रोक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे काम आहे. समस्या या तुमच्या जीवनात असतात, ज्या सोडवण्यासाठी तुम्ही या उपायांचा वापर केला पाहिजे. हे उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने केले तर याचा उपयोग नक्की होतो. हे उपाय करताना आपण शुद्ध मनाने, मनात कोणतीही शंका न आणता केले तर याचा उपयोग नक्की होतो. आज आपण जाणून घेणार आहोत, पाणी पिण्यापूर्वी असा कोणता मंत्र बोलल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो.

ज्या लोकांना आपण म्हणन पटत नाही किंवा ज्यांचं तुमच्याशी पटत नाही ते लोक आपला विरोध करणे सोडून देतील. ते लोक आपल्याशी मैत्री करतील. जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर अश्या व्यक्ती आपल्या समोर येणार नाहीत. शत्रूच्या गुप्त कारवाया कानी येतील. हा मंत्र आपण पाणी पिण्यापूर्वी सात वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर पाणी प्यायचं आहे. याचा प्रभाव वाढण्यासाठी आपण एक उपाय करू शकता.

रोज सकाळी उठल्यावर चूळ भरा आणि खाली बसून ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे त्याच्या नावाचा जप करावा. आपण महादेवाना मानत असाल तर ‘ओम नमः शिवाय’ जर श्री विष्णूंना मानत असाल तर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ आणि ‘ओम नमो नारायणा’ या मंत्राचा जप करावा. स्वामी समर्थांवर श्रद्धा असल्यास ‘श्री स्वामी समर्थ’ श्रीदत्तावर श्रद्धा असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप करावा. हे उच्चारण झाल्यावर आपले सकाळचे विधी करावेत. याने आपले मन पवित्र बनते व दिवसभरात आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत.

जेव्हा सकाळी तुम्ही अंघोळ कराल तेव्हा चिमूटभर साखर आपल्या घराबाहेर नक्की टाका. यामुळे घराच्या आवारातील लहान लहान किडे, मुंग्या आणि जीवजंतू ही साखर खाऊन संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावरील कर्ज समस्या निघून जातात. आपल्याविषयी शत्रूच्या मनात कसलाही दुजाभाव राहत नाही. जर मंगळवार थोडीशी मसूर डाळ घराबाहेर टाकावी. बुधवार असेल तर उडीद डाळ, गुरुवारी फुटाणे, शुक्रवारी मूग डाळ बाहेर टाकावी. यामुळे कर्जसमस्या सुटतेच आणि पैशांची चणचण देखील भासत नाही.

घराबाहेर डाळ आणि साखर टाकल्यावर पाणी प्यावे. पाणी पिताना एका पेल्यात पाणी घ्यावे व त्या पाण्याकडे पाहत हा मंत्र बोलावा. मंत्र आहे, ‘ओम चिमी चिमी स्वः’. या मंत्राचा सात वेळा उच्चार करावा व त्यांनतर पाणी प्यावे. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना वरील मंत्राचा वापर नक्की करावा आणि त्याठिकाणी पोहोचल्यावर एक पेला पाणी प्यावे. हा उपाय सलग १५ करावा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *