पैसा आणि धनसंपत्ती मिळवण्यासाठी शुक्रवारी या एका मंत्राचा करा जप, एवढा पैसा येईल की…..

नमस्कार मित्रांनो.
श्री स्वामी समर्थ..!

आज आम्ही आपल्याला काही असे उपाय सांगणार आहोत, जे केल्याने आपल्या जीवनामध्ये अमाप पैसा येईल. शुक्रवार च्या दिवशी फक्त हा एक मंत्र म्हणा आणि आम्ही सांगत असलेली ही एक वस्तु घरामध्ये या ठिकाणी ठेवा, जीवनात मरेपर्यंत पैसा आणि धनसंपत्तीची कमी पडणार नाही. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे माता लक्ष्मी ला खुश करण्यासाठी त्यांचे भक्त अनेक उपाय, उपवास आणि पूजापाठ करत असतात. परंतु हे उपाय करायला कठीन असतात आणि कित्येक वेळा तर या उपवास आणि पुजेचे आपल्याला फळ ही मिळत नाही.

त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी १००% काम करणारा सोपा आणि सरळ उपाय घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो शुक्रवारी सकाळी आपल्याला ११ लहान नारळ घ्यायचे आहे आणि त्यांना एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचे आहे.त्यानंतर हे कापड किचनच्या पूर्वेकडच्या दिशेला बांधायचे आहे. हा उपाय केल्याने जीवनात कधीही पैसा आणि अन्नाची कमतरता पडणार नाही.

दर शुक्रवारी जर आपण देवी लक्ष्मीला भाकरी आणि त्यासोबत गुळ खायला दिले तर माता लक्ष्मी आपल्यावर विशेष कृपा बरसवतात. सोबतच आपल्याला दर शुक्रवारी एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो म्हणजे ‘ॐ हिम् हिम् श्री श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः’. यादिवशी घराबाहेर पडतांना चंदनाचा टिका लावावा आणि माता लक्ष्मीकडे मनोभावे प्रार्थना करावी की, तिने आपले अपूर्ण राहिलेले सगळे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदमयी बनवण्यासाठी देवी लक्ष्मीचा श्रृंगार करा आणि त्याचसोबत चंदनाचे अत्तर अर्पण करा, हा प्रयोग केल्याने आपले भाग्य चमकून उठेल. तसेच यादिवशी माता लक्ष्मीची पूजा करतांना गाईच्या तुपाचे उपयोग करा, यामुळे जीवनात भरपूर पैसा येईल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *