पैसे मोजता-मोजता थकून जाल उद्याच्या मंगळवार पासून पुढील 14 वर्षं या राशींवर धनवर्षा करतील भगवान गणेश
नमस्कार मित्रांनो,
मनुष्याचे जीवन सुख-दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. मनुष्याला त्याच्या संपूर्ण जीवनात अनेक चढ-उतार बघायला मिळतात. जीवनाचे अतिशय खडतर प्रवास पूर्ण करत आपण सुख आणि आनंद प्राप्त करण्याच्या दिशेने चालत असतो आणि नशिबाची साथ मिळण्याची वाट बघत असतो. येणाऱ्या मंगळवार पासून अशीच काहीशी नशिबाची साथ या भाग्यवान राशी असणाऱ्यांच्या जीवनात येणार आहे. या भाग्यवान राशी असणाऱ्यांवर भगवान बजरंगबलीची विशेष कृपा बरसणार आहे.
येणाऱ्या मंगळवारी १४ तारीख असून, मंगळवार हा भगवान हनुमानाचा दिवस आहे आणि यात विशेष म्हणजे यादिवशी बुध हे मार्गी लागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा अतिशय शुभ संयोग असून याचा आपल्या राशींवर अतिशय शुभ परिणाम होणार आहे.
बुधाच्या मार्गी होण्याने आपल्या बुद्धिमध्ये वाढ होणार आहे, विचार करण्याची शक्ती वाढेल. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष प्रगती कराल. जीवनामध्ये सुरु असलेली संकटे आणि दुःखे आता संपतील आणि नशिबाची विशेष साथ आपल्याला लाभेल. नकारात्मक शक्ती दूर राहण्यास मदत होईल आणि जीवनात अनेक सकारात्मक घटना घडायला सुरुवात होतील.
जीवनात सुरु असलेली भीती आता नाहीशी होईल. जीवनात एखादी नवीन प्रेरणा भेटेल आणि विकासाची नवीन ऊंची प्राप्त कराल. भविष्यासाठी नियोजित केलेले कार्य पूर्ण होतील, आपल्याला आपल्या परिवाराचे संपूर्ण सपोर्ट मिळेल. महत्त्वकांक्षेमध्ये वाढ होणार असून, उद्योग- व्यावसायात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण कराल. याकाळात आपल्याला मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. आर्थिकप्रगती दिसून येईल, नवीन घर, गाडी किंवा एखादी मौल्यवान वस्तु खरेदी करण्याचे योग दिसून येत आहे.
एखादी मोठी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कोर्ट-कचेरी च्या प्रकरणामध्ये यशस्वी व्हाल, शत्रुवर विजय मिळवाल. आता सुरु केलेली उद्योगधंदा पुढे जाऊन खुप जास्त प्रगती करणार आहेत. कुटुंबामध्ये आनंदाची बहर येणार आहे. तर या भाग्यवान राशी आहे वृषभ, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ.
Recent Comments