पैसे मोजून मोजून थकून जाल उद्याच्या शुक्रवारी या राशींना मिळणार मोठी खुशखबर
नमस्कार,
असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहे. दुःख आणि दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून सुख समृद्धीची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आता या राशींवर बरसणार असून तुमच्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.
राशीमध्ये असणारी नकारात्मक ग्रह दशा आता संपणार असून सुखाचे दिवस येणार आहे. आज मध्यरात्रीनंतर आषाढ शुक्ल पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १६ जुलै शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.
माता लक्ष्मी हि सुख संपत्ती आणि धन लक्ष्मीची कारक असून वैभव सुखाची दाता आहे. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. तुमच्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि दैवी शक्तीची कृपा बरसते तेव्हा परतस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
मागील काळामध्ये अनेक दुःख भोगले आहेत, अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या धैर्याने तुम्ही परिस्थितीचा सामना केला आहे. आता इथून पुढे येणारा काळ सर्वां दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होऊन प्रगतीचे दिशेने वाटचाल करणार आहात. हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक आवक वाढणार असून तुमच्या जीवनात चालू असणारी पैशांची अडचण आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून असून राहिलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या आहेत. मिथुन, कुंभ, वृश्चिक, धनु, मकर.
Recent Comments