पोट साफ व्हायला एक मिनिट सुद्धा लागणार नाही, पोटाची संपूर्ण धुलाई करणारा उपाय.

नमस्कार,

आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपले पोट साफ नाही झालं तर आपल्याला खूप सारे रोग होतात जवळजवळ 90 टक्के रोग हे पोट साफ न झाल्यामुळे होतात व त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती पिंपल्स येणे असे परिणाम होतात हा देशी उपाय करा.

उपाय पहिला रात्री झोपताना सफरचंदाचा सिराफ आपण दोन चमचे खाऊन झोपलो तर सकाळी आपले पोट पूर्णपणे क्लीन होते. साफ होतं रात्री झोपताना फक्त दोन चमचे सफरचंदाचे सिराफ पिऊन झोपायचं आहे सकाळी पटापट पोटपूर्णपणे साफ होतं आणि क्लीन होतं पोटामधी कसलीच घाण राहत नाही.

दुसरा उपाय- आपल्याला पाणी पहाटे उठल्यानंतर तोंड न धुता आपल्याला एक लिटर पाणी प्यायचे आहे. हा उपाय केल्याने आपल्याला पित्त वात आणि कफ इतर रोग ते हि जातील. सगळी घाण सौचा मार्फत बाहेर निघून जाईल पोटामध्ये बिलकुल सुद्धा घान राहणार नाही. उठल्या उठल्या आपल्याला एक लिटर पाणी तोंड न धुता प्यायचे आहे. रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल.

तिसरा उपाय- कोरफडीचा रस प्यायचा आहे त्याने एकशे आठ प्रकारचे रोग दूर होतात. बाकीचे सर्व रोगांचा नाश होईल. फायदा होईल वात कफ पित्त होणार नाही. सकाळी जर दोन चमचे जर कोरफडीचा रस जर आपण खाल्ला तर मित्रांनो आपलं पोट पूर्णपणे साफ होतं तुम्हाला पिता असेल तर जळून जातं

असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे Marathi Updates फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *