पौष महिन्याच्या या दिवसापासून या ५ राशिंचे भाग्य असेल सातव्या शिखरावर, आर्थिकप्राप्तीमध्ये अचानक होईल वाढ…!

नमस्कार मित्रांनो..
श्री स्वामी समर्थ…!

आज आहे पौष महिन्याची रात्र, यादरम्यान या पांच राशिंचे भाग्य असेल सातव्या शिखरावर. हिंदू धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमा या तिथीला विशेष स्थान आहे, प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यात पौष महिन्यात येणारी शाकंबरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते. हा दिवस माता शाकंभरी देवीचा प्रकट दिवस म्हणून मनवला जातो. या दिवशी भगवान सत्यनारायणची कथा करने विशेष लाभकारी मानले जाते. पौष महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या देवी शाकंभरी ची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी माताची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

या देवीला पाले भाजी आणि वनस्पतीची देवी मानले जाते. यादिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करने अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की यादिवशी लक्ष्मीनारायण ची पूजा केल्याने मृत्युनंतर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते. या दिवशी दान केल्याने आपल्याला त्वरित त्याचे फळ मिळतात. पौष शुक्ल पक्ष, हादरा नक्षत्र , दिनांक १६ जानेवारी रोजी उत्तररात्री पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. या दिवसापासून या पाच भाग्यवान राशी असणाऱ्यांच्या जीवनातील सर्व दुख आता संपनार असून, आता यांच्या जीवनात सुखाचे आणि आनंदाचे सुंदर दिवस सुरु होणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या ५ भाग्यवान राशिबद्दल :-

● मेष :- मेष राशिवर ग्रहनक्षत्रांची विशेष अनुकूलता बरसणार आहे. पौष पौर्णिमेचे सकारात्मक प्रभाव आपल्या राशिवर दिसून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती मिळणार असून आर्थिकलाभाचे अनेक योग जुडून येतील. नोकरी मध्ये प्रमोशन होईल, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ दिसून येईल.

● मिथुन :- पौर्णिमेचे सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. भोग-विलास्तेच्या वस्तुंमध्ये वाढ दिसून येईल. जमीन व्यवहार घडून येऊ शकतात, शेतीमध्ये मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अनुकूलता निर्माण होणार असून, ज्या क्षेत्रात आपण प्रवेश कराल, त्याक्षेत्रात आपल्याला यश मिळणार म्हणजे मिळणार. शत्रुवर विजय मिळणार असून आपल्या यश आणि किर्तीमध्ये भरघोस वाढ होणार आहे.

● कन्या :- कन्या राशि असणाऱ्यांचे भाग्य आता सातव्या शिखरावर असणार आहे. आर्थिकप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार असून, घरात मोठ्या प्रमाणात पैसा येईल. याकाळात एखादे नवीन लघु व्यवसाय सुरु करु शकता. मागील काळात सुरु असलेले तान-तनाव आता संपणार असून जीवनात मानसिक शांतता प्राप्त होईल. जीवनात जर एखादे कठिन प्रसंग आले तर मित्रांची साथ/पाठबळ आपल्याला लाभणार आहे.

● तूळ :- तूळ राशी असणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. १६ डिसंबर पासून प्रगतीचे नवे मार्ग जीवनात सुरु होणार आहेत. व्यावसायातून आर्थिक लाभ वाढणार असून, अर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहात. वैवाहिक जीवनात सुरु असलेली दुख आता संपणार असून जीवनात आनंदाचे सुंदर दिवस येणार आहे. कार्यक्षेत्रात विशेष प्रगती कराल, ज्यामुळे सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ दिसून येईल.

● वृश्चिक :- १६ डिसंबर नंतर येणारा पुढचा काळ वृश्चिक राशी असणाऱ्यांसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. प्रगतीचे नवीन किर्तीमान स्थापित करणार आहात. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातून चांगली बातमी कानावर येऊ शकते. व्यावसायातून आर्थिक लाभ वाढेल. कौटुंबीक जीवनात सुरु असलेले कलह मिटतील आणि आनंदाचे दिवस येतील.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *