प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज माघीपोर्णिमेची रात्र 100 वर्षांत पहिल्यांदा करोडोमध्ये खेळातील या 5 राशी धन लाभ

माघ पौर्णिमेची रात्र शंभर वर्षांत पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या 5 राशी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी ला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक

पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते, धार्मिकदृष्ट्या पौर्णिमा तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते, पुराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेला देवतागण देवलोकातून पृथ्वीवर येतात.

माघ पौर्णिमेच्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे, या दिवशी पवित्र स्नान करून भगवान भोलेनाथ भगवान विष्णूची पूजा करणे, विशेष महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी मानले जाते मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, चंद्राचा प्रभाव व्यक्तीच्या मनाला प्रभावित करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी युक्त असतो, ज्योतिषानुसार या दिवशी उपवास केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतो.

चंद्राची स्थिती कुंडलीमध्ये मजबूत बनते मनावर असणारा दबाव भयं भीतीचे दडपण दूर होते, या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने आर्थिक क्षमता मजबूत बनते, धनलाभाचे योग जमून येतात, पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला सुख समृद्धीचे बहार घेऊन येणार आहे, आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.

पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे, माघ शुक्लपक्ष पुष नक्षत्र दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून, दिनांक 16 फेब्रुवारी रात्री 10:27 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे, पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या 5 राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे, तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत. त्या 5 राशी आणि त्यांना कोणते लाभ कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

सुरुवात करुया मेष राशीपासून…!मेष राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल, आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे, मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ दिसून येईल. धनलाभाचे योग देखील जमून येणार आहे,आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, कार्यक्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आणि करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे, नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे, आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल सुखसमृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे मिथुन राशि…!मिथुन राशि वर माघील पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे, आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे, भोगवीलासीतेच्या साधंनामध्ये वाढ होणार आहे, ज्या क्षेत्रात आपण मेहनत कराल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे आपल्या कामाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, संसारीक सुखात देखील वाढ होणार आहे. पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी…!सिंह राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे, आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे, मनोकामना पूर्ती चे योग बनत आहे नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल, उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

या काळात शत्रुवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत, संसारिक सुखात वाढ दिसून येईल आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात, जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

यानंतर आहे कन्या राशी…!कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.कन्या राशीच्या स्वप्नांना नवीन पाणीव फुटण्याचे संकेत आहेत, कार्यक्षेत्रात आपली अडलेली कामे पूर्ण होतील नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहेत. नवीन कामांना वेग येणार आहे,समाजात आपल्या मान आणि प्रसिद्धी होणार आहे.

या काळात आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे, समाजात आपली प्रतिमा उंचवणार आहे, नोकरीत बढतीचे योग बनू शकतात, बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार असून पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. अडलेली कामे पूर्ण होतील हाती घेतलेला कामांना यश प्राप्त होईल.

यानंतर आहे तूळ राशी…!
तुळ राशी वर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल, मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण कष्ट करत आहात, मेहनत घेत आहेत त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहे, उद्योग व्यापार समाजकारण राजकारण नोकरी शिक्षण कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कुंभ राशी…!
पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहे, कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे, पैशांना बरकत प्राप्त होणार आहे, उद्योग व्यापारात प्रगती घडून येण्याचे संकेत आहे. त्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक अनुकूल घडामोडी या काळात घडून येतील, संसारिक सुखात वाढ दिसून येईल.

जीवनात चालू असनारा , संघर्ष समाप्त होणार असून सुखसमृद्धी मध्ये वाढ होणार आहे, जीवनात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे, धनलाभाचे योग जमून येथील.कार्यक्षेत्रात आपली प्रतिमा उंचवणार आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *