फक्त १ लवंगाच्या वापराने व्हाल महाकरोडपती , जीवनात पैसाच-पैसा बरसेल, जाणून घ्या काय आहे तोटका.
जर तुम्ही आज आम्ही सांगत असलेल्या प्रकारे लवंग चा वापर केला तर तुम्हाला जीवनात कधीही पैश्याची तंगी भासणार नाही. तंत्रशास्त्रात लवंगाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले गेले आहे. लवंग ही उर्जावाहक मानली जाते. प्राचीन काळापासून ऊर्जेचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वहन करण्यासाठी लवंगचा वापर केला जातो. जर कोणाला वश करायचे असेल किंवा आपल्याकडे आकर्षित करायचे असेल किंवा धनप्राप्ती करायची असेल तर यासाठी लवंगचा वापर केला जाते. आज आपण लवंगाच्या एका अशा तोटकाबद्दल बघणार आहोत , जे केल्याने आपल्यावर मोठ्या प्रमाणात धनवर्षा होईल, सोबतच एवढा पैसा येईल की गुंतवणूक करून-करून थकून जाल.
जीवनाचे चक्र चालवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज असते आणि हा पैसा कमवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते.परंतु काही वेळा आपल्याला पैसा भेटतो तर काही वेळा हाती निराशा लागते. त्यामुळे आपल्याला नेहमी धनप्राप्ती होत रहावी यासाठी दररोज माता लक्ष्मीची पूजा आपण करायला हवी. जर तुम्हाला यासाठी दररोज वेळ भेटत नसेल तर किमान शुक्रवारी तरी संपूर्ण विधीने देवी लक्ष्मीची पूजा करावी. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो.
चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो तोटका ज्याने आपल्या जीवनात मोठी धनवर्षा होणार आहे. यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतांना देवीसमोर एक लाल रंगाचा स्वच्छ कापड अंथरून घ्या, या कापडावर एक साबुत लवंग ठेवा. लवंग ठेवल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा सुरु करावी. ही पूजा आपण संध्याकाळीच करावी. या पूजेमध्ये देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून विलायची असलेली खीर करा. माता लक्ष्मीला विलायची असलेली खीर खुप प्रिय आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण माता लक्ष्मीला कमळ आणि अन्य लाल रंगाचे फूल अर्पण करु शकता.
फूल अर्पण करून झाल्यानंतर आम्ही सांगत असलेल्या मंत्राचा जाप करा. मंत्राचा जाप केल्याने तोटके पूर्ण होतात.
मंत्र :- “ॐ श्री श्रीये नमः, ॐ श्री श्रीये नमः ”
या मंत्राचा आपल्याला १०८ वेळा जाप करायचा आहे. याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सोबतच मोठ्या प्रमाणात धनवर्षा देखील होईल. या मंत्राचा जाप झाल्यावर आपण माता लक्ष्मी समोर नतमस्तक व्हावे.
यानंतर ही लवंग त्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जिथे पैसे ठेवतो त्याजागी ठेवावे. आणि यापुढे प्रत्येक पौर्णिमेला या उपायाची पुनःवृत्ती करा.
असा हा साधा आणि सोपा तोटका आपण एकदा नक्कीच करून बघावे.
Recent Comments